Fiverr

Showing posts with label 1june. Show all posts
Showing posts with label 1june. Show all posts

Thursday, June 1, 2023

1जून सरकारी वाढदिवस म्हणून का साजरा केला जातो│Why is frist june Frist A Common Birthaday In India

 1 जून सरकारी वाढदिवस म्हणून का साजरा केला जातो│Why Is Frist June Frist A Common Birthaday In India.जाणून घ्या .

1जून सरकारी वाढदिवस म्हणून का साजरा केला जातो│Why is frist june Frist A Common Birthaday In India
1जून सरकारी वाढदिवस म्हणून का साजरा केला जातो│Why is frist june Frist A Common Birthaday In India   

1 जून , आज तुमच्या ओळखीतल्या किमान पाच एक जणांचा तरी वाढदिवस नक्कीच असतो . फेसबुकवरही १ जूनला वाढदिवस असलेली अनेक मंडळी तुम्हाला दिसतील. काय योगायोग असतो  बघ ना आपल्या ओळखीतल्या अनेकांचे वाढदिवस एकाच वेळी असण्याचा दिवस म्हणजे १ जून. तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढी लोक एकाच दिवशी कशी काय जन्माला आली?

पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या भाषणात एकदा म्हटले होते की, निम्म्या महाराष्ट्र जूनमध्ये जन्मास आला आहे. हे एका अर्थी खरे आहे. कारण, साधारण पन्नाशी ओलांडलेल्या बऱ्याच जणांचे वाढदिवस हे १ जूनला असतात. या मागचे कारण आणि १ जूनला घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेणे उचित ठरेल.

 

बऱ्याच जणांचे वाढदिवस १ जूनला असण्याचे सर्वसाधारण कारण हे शाळेचे शिक्षक मानले जाते. साधारण १९८० पर्यंत भारतातील लोकांमध्ये मुलांच्या जन्माविषयी फारशी जागरूकता नव्हती. बऱ्याच जणांचे जन्मदेखील दवाखान्यातसुद्धा होत नसत. त्यामुळे मुलांच्या जन्माची नोंद नसे.

स्वातंत्र्यानंतर शिक्षणाविषयी भारतामध्ये जागृती निर्माण झाली. बरीच मुले शाळेत शिकायला जाऊ लागली. परंतु, शाळेत जन्मतारखेची नोंद करणे आवश्यक होते. तेव्हा मुलांच्या आईवडिलांना जन्मतारीख माहीत नव्हती. मग शाळेच्या शिक्षकांनी अशा मुलांची जन्मतारखी १ जून अशी नोंदवली. वडिलांची फिरतीची नोकरी, बदली अशा काही कारणांनी घरातील दस्तावेज गहाळ होत. त्या काळात घरात मुलांची असणारी अधिक संख्या आणि आईवडिलांच्या शिक्षणाचा अभाव यामुळे शाळेतील शिक्षकांनी मुलांची जन्मतारीख १ जून ठरवली.

 

शाळा १० ते १५ जूनला सुरु होतात. शाळेत प्रवेश घेताना १ जूनपर्यंतचे वय गृहीत धरले जाते. उदा. १ जूनपर्यंत वयवर्षे ६ पूर्ण असतील तर ते मूल इयत्ता पहिलीला जाई. त्यामुळे अन्य कोणती तारीख न घेता शाळेतील शिक्षकांनी १ जून ही सर्वांना सोयीस्कर अशी तारीख निवडली.

१ जून रोजी वाढदिवस असणारी मंडळी

शिक्षकांनी ठरवून दिलेला १ जून हा वाढदिवस असला, तरी काही लोकांचा खरोखर वाढदिवस १ जूनला असतो

 

 

 

1जून सरकारी वाढदिवस म्हणून का साजरा केला जातो│Why is frist june Frist A Common Birthaday In India

दुसर कारण अशी म्हंटले जाते . पूर्वी जन्म-मृत्यूची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपलं मुलं कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आलंय हे अनेक आई वडिलांच्या लक्षातही नसायचं. तेव्हा आतासारखी रुग्णालयातही बाळंतपण व्हायची नाहीत त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुलं जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना १ जून ही जन्मतारीख देण्यात आली.

 

त्यामुळे शाळेत प्रवेश घेणं अधिक सोपं झालं. काहींचे वडील देखील नोकरी करणारे होतं. त्यामुळे बदल्याही खूप व्हायच्या. या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रं देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रंही सापडायची नाहीत. पुढे इतर शैक्षणिक ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. तेव्हा बिचारी ही मुलं कोणत्याही महिन्यात जन्मला का येऊ दे पण सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख मात्र १ जूनच केली जायची. त्यामुळे सगळ्यांचे वाढदिवस हे १ जूनलाच येतात.

 

१ जून हा या प्रकारे राष्ट्रीय वाढदिवस दिन’, ‘सरकारी वाढदिवस’, ‘बड्डे डेम्हणून साजरा केला जातो.

 

 

वाचा    

१जुन ला आपल्या आपल्या ओळखीच्या व्यक्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या

 

शुभेच्छा संदेश

१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊

🎉🎂✨🍰🥳

SHARE:COPY

गुरुजींच्या कृपेने १ जून वाढदिवस🎊 लाभलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

SHARE:COPY

 

 

शासन स्वीकृत वाढदिवस १ जून च्या सर्वाना आभाळभर शुभेच्छा 🎂💓😍

SHARE:COPY

 

सार्वजनिक वाढदिवस🥳. :१जुनला जन्मलेल्या माझ्या तमाम मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

 

SHARE:COPY


चला साजरा करूया वाढदिवस जो १ जून ला येतो.🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁

 

SHARE:COPY

 

वाढदिवस 🎂 म्हणजे एक नवी सुरुवात.

 

नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ.

 

आत्मविश्वास आणि धैर्याने पुढे जा. 

 

तुम्ही खूप खास व्यक्ती आहात.🤩 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳

 

SHARE:COPY

 

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खूप खास आहे

 

कारण तो आम्हाला आठवण करून देतो की

 

या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात 

 

नवीन आशा आणि आनंद घेऊन आला आहात.

 

तुमचा वाढदिवस सुंदर जावो 🎇 ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

 

SHARE:COPY

 


 

पहिलीच्या वर्गात दाखल होताना ,गुरुजींच्या नोंदणीने १ जून हि जन्मतारख🍰 प्राप्त झालेल्या माझ्या सर्व हितचिंतकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳.

 

SHARE:COPY

 

१ जुन तमाम सरकारी तारीख धारकांना (ˆᴗˆ)(•́ᴗ•̀) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍰.

 

SHARE:COPY

 

गुरुजींच्या आशीर्वादाने १ जून जन्म तारीख लाभलेल्या तमाम मित्रांना 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐.

 

SHARE:COPY

 

१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊

 

SHARE:COPY

 

(ज्यांच्या असेल त्यांना सगळ्यांना) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

SHARE:COPY

 

ZP शाळेतील शिक्षकांच्या पुण्याईने वाढदिवस आजच येणार्या सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

SHARE:COPY

 

 

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस

हफ्त्याचे ७ दिवस

आणि माझ्या आवडीचा १ दिवस

तो म्हणजे माझ्या भावाचा 🫵वाढदिवस..

भाऊ तुला 🌤वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🌤

SHARE:COPY

 

🍁 जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या भावाचा!!

»« वाढदिवसाच्या 🎂हार्दीक शुभेच्छा »« !

SHARE:COPY

 

 

 

आयुष्यात सगळी सुख तुला🫵 मिळो

फक्त मला बर्थडे पार्टी

द्यायला विसरू नको.🎂

🍁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁

 

SHARE:COPY

 

 

happy birthday wish to sister /daughter

 

🌼 आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो,🌼

अनेक आशीर्वाद  🥳

 

SHARE:COPY

 

🌸येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,

जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..🌤

मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,

प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..

हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,

परी तुला 💐 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !💐

 

SHARE:COPY

 

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या🫵 नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

SHARE:COPY


 

happy birthday wishes नातेवाईकांसाठी

 

😇बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,

नेहमीच दिलात आश्वासक आधार,

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,

जणू बनलात आमचे श्वास.

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,

सुख समाधान मिळो तुम्हाला.

तुम्हाला दीर्घायु लाभू दे,

तुमचे स्वप्न 🎂पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!😇

SHARE:COPY

 

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.🌤

ह्याच तुम्हांला ░▒▓█ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! █▓▒░

SHARE:COPY

 








C

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...