या ब्लॉग मध्गे दैनिक बातम्या , चालू घडामोडी ,नोकरी, ,व्यवसाय,आरोग्य ,शैक्षणिक आणि टेक्नॉलॉजी या संबंधी संपूर्ण माहिती देणार आहे .
Tuesday, October 15, 2024
Saturday, July 29, 2023
pavitra portal registration 2023:१५ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबरपर्यंत होणार शिक्षक भरती
pavitra portal :१५ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबरपर्यंत होणार शिक्षक भरती
MahaTeacher Recruitment
पवित्र'वर प्राधान्यक्रम भरायला १५ सप्टेंबरपर्यंत मुदत; पदांची संख्या अनिश्चितच
नमसकार मित्रानो, आज माझ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे .ती म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये खूप दिवसापासून रखडली गेलेली प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे . हि आनंदाची गोष्ट माझ्या शिक्षक बंधूआणि बहिणींसाठी महत्वाची ठरणार आहे. होणारी संम्पूर्ण teacher recruitment pavitra portal च्या माध्यमातून होणार आहे.
आमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.
सोलापूरराज्यातील
स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षक
कमी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरतीला सुरवात होणार
आहे.
स्वातंत्र्य
दिनादिवशीच भरतीचे pavitra
portal सुरु
होईल. पहिल्या टप्प्यात ३० हजार रिक्तपदे भरण्याचे जाहीर केले, पण सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक व
संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांमुळे भरतीतील पदे कमी होतील, अशी वस्तुस्थिती आहे.
जिल्हा
परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या शाळांसह खासगी
अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती आताpavitra 'मधूनच होणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील
रिक्तपदांची माहिती (जाहिरात) बिंदुनामावलीसह त्याठिकाणी अपलोड करावी लागणार आहे.
त्यानंतर त्या शाळांमध्ये राज्य पातळीवरूनच एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले
जातील. त्यांची मुलाखत घेऊन संस्थेने एकाची निवड करायची आहे. त्यामुळे खासगी
संस्थाचालकांची मनमानी कायमची बंद होणार आहे.
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड मेरिट यादीनुसार होईल. 'टेट' व 'सीएआयटी' चाचणीतील गुणांवरून होणार आहे. त्यासाठी त्यांना १ ते १५ सप्टेंबर या
कालावधीत जिल्हा, जातप्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर
भरावा लागणार आहे. तत्पूर्वी, त्या
उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी लागेल. १० ऑक्टोबरला खासगी संस्थांना
मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल. स्थानिक
स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी ११ ते २१
ऑक्टोबरपर्यंत होईल. त्यानंतर शेवटी २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान निवड झालेल्यांचे
समुपदेशन करून त्यांची नेमणूक केली जाणार आहे.
शिक्षक
भरतीचे संभाव्य वेळापत्रक
👉 पोर्टलवर जाहिराती अपलोड-१५ ते ३१ ऑगस्ट
👉 उमेदवारांचा प्राधान्यक्रम-
👉 उमेदवारांची पडताळणी-
आमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.
👉 जिल्हास्तरीय समुपदेशन-२१ ते २४ ऑक्टोबर
'सेवानिवृत्त'मुळे भरतीतील पदे कमी होणार
राज्यातील
जवळपास १५ हजार शाळांची पटसंख्या १० व २० पर्यंतच आहे. अशा द्विशिक्षकी शाळा बंद
करण्याऐवजी त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी 'शिक्षण सारथी' योजना सुरु केली आहे. त्यानुसार ७०
वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा शासन निर्णय झाला आहे.
या १२ ते १५ हजार सेवानिवृत्त शिक्षकांमुळे नव्याने होणाऱ्या भरतीत पदांची संख्या
कमी होऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. आता
संचमान्यता पूर्ण होताच भरतीला सुरवात होणार असून तत्पूर्वी, बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल.
हे पण वाचा 👉 शिक्षकभरती बाबत शिक्षणमंत्री यांनी घेतला मोठा निर्णय..
Class 10th and 12th exam dates have been decided
दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...
-
मतदान कार्ड मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व माहिती भरा... 👇👇👇👇👇 तुमचे मतदान कार्ड शोधा.... https://electoralsearch....
-
बाबो ..! 3 वर्षांत 1 लाखांचे झाले 33 लाख विस्को ट्रेड असोसिएट्सच्या समभागांनी गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 3260% परतावा दिला आहे. 21 ऑ...
-
या दिवशी असणार शाळा बंद.... 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळेच्या बस बंद असणार विधानसभा निवडणुकीसाठी शाळांच्या बसची गरज भासणार असल्याने शाळेमध...