Highest paying jobs : या करिअरमध्ये मिळतात जास्त पगाराच्या नोकऱ्या जाणून घ्या ..
नमस्कार मित्रांनो, माझ्या या नवीन ब्लॉक मध्ये तुमचा सहर्ष स्वागत आहे आज आपण Highest paying jobsबद्दल माहिती पाहणार आहे . आपण पाहतो की प्रत्येकाला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मोठ्या पगार नोकरीचीगरज असते त्यातूनच तो आपले स्वप्न पूर्ण करत असतो. आज आपण अशाच प्रकारच्या जास्तीत जास्त पगाराच्या नोकऱ्या कोणत्या आहेत या बद्दलची अधिक माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
1) रिसर्च सायंटिस्ट: (Research Scientist)
आर्टिफिशियल
इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये रिसर्च सायंटिस्ट चे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते आणि
असणारच ते सॅटिस्टिक्स कम्प्युटर व्हिजन,लर्निंग टेक्निक्स, मॅथेमॅटिक्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ञ असतात. यामुळे नक्कीच
त्यांच्या पगारात वाढ असणारच.
2) बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (Business Development Manager)
भविष्यातील
वाढीच्या शक्यता धोरणे विकसित करणे हे यांचे मुख्य आणि प्रमुख काम असते इतर मॅनेजर
आणि एक्झिटिव्ह बरोबर ते समन्वयाने काम करतात आणि सहकार्यासाठी वेगाने पुढे
येणाऱ्या कंपन्यांवर त्यांची नजर असते.
3) कॉम्प्युटर व्हिजन इंजिनियर (Computer vision Engineer)
संवेदनशील
माहितीसाठी उकल करणे त्यांच्या योग्य अर्थ लावताना संगणकाला मदत करण्यासाठी मशीन
लर्निंग आणि कम्प्युटर विजन टेक्निक्स चा वापर करणे फिल्म फोटोज आणि इतर
व्हिज्युअल इन्फॉर्मेशन ची ओळख पटवून देणे व त्यांच्या वर्गीकरणासाठी सिस्टीम
डेव्हलपमेंट करताना इतर इंजिनियर्स बरोबर त्यांना काम करावे लागते.
4) बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर (Business Intelligence Developer)
आपल्या
व्यवसायाच्या भरभराटीसाठी किचकट माहिती तपासणी आणि मार्केट तसेच व्यवसायात कोण
कोणते ट्रेडर्स सुरू आहेत आणि होणार आहेत यांची माहिती घेणे यांचे मुख्य काम असते.
5) ए आय कन्सल्टन्स (AI Consultants)
ग्राहकांना
उपयोगी असे स्वयंचलित उपकरणात तयार करून देण्याचे सहकार्य करणे हे आर्टिफिशियल कन्सल्टन्सी
मुख्य काम असते विविध शक्यतांमधून उत्तम उत्तम काम होण्यासाठी ते सतत इंजिनियर्स
आणि इतर तज्ञांशी चर्चा करत असतात.
6) डाटा सायंटिस्ट (Data Scientist)
या
पदासाठी काम करताना प्रचंड मोठ्या आणि गुंतागुंतीच्या माहिती जळासाठी काम करावे
लागते मशीन आणि लर्निंग ऍक्सीनेबल इनसाईड या प्रक्रियेसाठी वापरल्या जातात.
7) बिग डाटा इंजिनियर (Big Data Engineer)
विविध
सेक्टर मधून जमा केलेल्या डाटांचे अनॅलिसिस असेमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेट करण्याचे
काम बिग डाटा इंजिनियर्स ना करावे लागते त्यामुळे एखाद्या व्यवसायाची भरभराट करण्याची
प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी योग्य प्रकारे असे मेंट करण्यात येते