Chandrayan3:August 23 as National Space Day
Chandrayan3:23 ऑगस्टच्या दिनाला मिळणार नवीन ओळख
राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून 23 ऑगस्ट
चंद्रयान तीन उतरलेली जागा
*चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा पहिला भारतीय यान-
इस्रोच्या चंद्रांतीमधील विक्रम लँडर व प्रज्ञान रोवर
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला
देश ठरला तसेच चंद्रावर अवकाशयान उतरविण्याची कामगिरी करणाऱ्या अमेरिकी रशिया चीन
या देशाच्या पंक्तीत आता भारताचाही समावेश झाला आहे इतकीच महान कामगिरी करणाऱ्या
शास्त्रज्ञांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथे इस्रोच्या मुख्यालयात
जाऊन भेट घेतली.
* युवकांना विज्ञानाची गोडी लावणे आवश्यक आहे
चंद्र आणखीनच्या चंद्रावरील स्पॉट लँडिंग मुळे देशभरात
जनतेमध्ये उत्साह संचारला आहे. चंद्रयान तीन मोहिमेच्या यशांचा उपयोग युवकांना
विज्ञानाची गोडी लावण्यासाठी करायचा आहे.
*काय होती चंद्रयान तीन मोहिमेची उद्दिष्टे
मोहिमेतील तीन पैकी दोन महत्त्वाची उद्दिष्टे साध्य
झाल्याची ही माहिती दिली आहे.
1) चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित स्पॉटलाईनिंग
पूर्णपणे झालेली आहे.
2) चंद्रावर रोवर चालवणे हे उद्दिष्टे सुद्धा पूर्ण
झालेले आहे.
3) विविध नमुन्याचे सखोल परीक्षण करणे हे कार सुद्धा
सुरू झालेले आहे.
पंतप्रधानांनी केले शास्त्रज्ञांचे कौतुक
चंद्रयान तीन च्या यशस्वी कामगिरीबद्दल इसरोच्या
शास्त्रज्ञांचा परिश्रमाला धैर्याला आणि त्यांच्या चिकाटीला पाहून नरेंद्र मोदी
प्रभावित झाले आणि त्यांची कौतुक केले.
लँडिंग साठी या गोष्टींचा केला वापर
* लँडिंग पूर्वी लॅन्डरची गती आणि पृष्ठभागापासून
उंची मोजणे लॅन्डर हजार डिक्टेशन अवाईडन्स कॅमेऱ्याच्या मदतीने लँडिंग दरम्यान
संपवतो की अडथळे दूर करणे यासाठी AIचा वापर करण्यात आला.
* लँडिंग लैंडर वरील वेलोसी मीटर अॅक्टली मीटर सारखे
सेन्सर्स लॅन्डर हजार डिक्टेशन अँड अवार्डन्स कॅमेरा तसेच इनशिया बेस्ट कॅमेरा
मधील AI च्या मदतीने इसरो ला महत्त्वपूर्ण व्हिज्युअल डेटा
मिळतआहे.