Fiverr

Showing posts with label benefits of sleeping without pillow. Show all posts
Showing posts with label benefits of sleeping without pillow. Show all posts

Monday, August 14, 2023

Benefits Of Sleeping Early2023:रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक

Benefits Of Sleeping Early2023:रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

Benefits Of Sleeping Early2023 : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

Vartaman News24: नमस्कार मित्रानो,आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती असते .तिचे जतन करणे हे आपले परम कर्त्यव्य आहे. आजच्या या आधुनिकीकरण करणात माणूस इतका  हरवून गेला आहे किस्वताच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीही पुरेसा वेळ  नाही. त्याचबरोबर बदलती जीवनशैली आणि बिझी रूटीन (busy lifestyle) यामुळे आजकाल लोकांचं आयुष्य Life खूप फास्ट आणि व्यस्तही झालं आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर ना नीट जेवायला वेळ मिळतो आणि वेळेवर झोपणंही शक्य होत नाही पण या गोष्ठी मुले तुमचे आरोग्य नक्की सुधारेल चला तर मग जाणून घेऊया .

तसंच काही लोक असेही असतात, ज्यांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. पण वेळेवर आणि लवकर झोपणं (Health Benefits Of Sleeping Early) हे आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचं असतं हे तुम्हाला माहीत आहे का ?

  Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

खरंतर झोपण्याच्या चुकीच्या वेळेमुळे संपूर्ण आरोग्य बिघडू शकतं आणि आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे झोपण्याची योग्य वेळ कोणती (Best Time To Sleep) आणि त्याने काय फायदे होतात, हे जाणून घेणे खूप महत्वाचे ठरते.

Benefits Of Sleeping Early: वेळेवर झोपणे अतिशय महत्वाचे

Benefits Of Sleeping Early : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

नैसर्गिक सर्काडियन रिदमवर काम करण्‍यासाठी आपल्‍या शरीराची रचना केली गेली आहे आणि ते सूर्योदय ते सूर्यास्‍त याच्याशी ताळमेळ साधन कार्य करते. तसेच वेळेवर झोपल्याने झोपेचा हेल्दी पॅटर्न राखण्यास मदत होते. पण चुकीच्या वेळी झोपल्याने आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. रात्री लवकर झोपण्याचे काय फायदे आहेत
, ते जाणून घेऊया.

मानसिक आरोग्य चांगले राहते

Benefits Of Sleeping Early : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

झोपेच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना चिंता आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. पण वेळेवर
, लवकर झोपण्याची सवय लावल्यास या समस्यांपासून सुटका होते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो आणि स्ट्रेसही कमी होतो.

भूकेवर नियंत्रण 
राहते

Benefits Of Sleeping Early : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

जेव्हा आपल्याला चांगली आणि पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपले शरीर हे घ्रेलिन या भूकेच्या हार्मोनचे जास्त उत्पादन करते आणि लेप्टिन हार्मोनचे उत्पादन कमी होते. त्यामुळे सतत भूक लागून जास्त खाल्ले जाण्याचा तसेच वजन वाढण्याचाही धोका वाढतो. लवकर झोपलो आणि आणि पुरेशी झोप घेतली तर या हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यास आणि सकस आहार खाण्याची चांगली सवय लागण्यास मदत होते.

  Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

शरीर राहते नेहमी ॲक्टिव्ह 

Benefits Of Sleeping Early : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

आपण वेळेवर झोपलो तर शरीर रिलॅक्स होण्यास आणि पुन्हा ताजेतवाने होण्यास पुरेसा वेळ मिळतो. यामुळे मूड चांगला राहतो
, प्रोडक्टिव्हिटी वाढते तसेच शरीरही ॲक्टिव्ह राहते. तसेच पुरेशी झोप घेतल्यामुळे मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या निर्माण होण्याचाधोका रहात नाही.

हार्मोन्स राहतात कंट्रोलमध्ये 

Benefits Of Sleeping Early : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

लवकर आणि वेळेवर झोपल्यामुळे शरीरातील हार्मोन्स कंट्रोल करण्यास मदत मिळते. विशेषत:स्ट्रेस हार्मोन्स. रात्री लवकर झोपल्याने संपूर्ण आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम होतो.

इम्यून सिस्टीम होते मजबूत 

Benefits Of Sleeping Early : रात्री उशीरापर्यंत जागणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक, लवकर झोपल्यास मिळतात हे फायदे

रात्री चांगली झोप घेतल्याने शरीरात जास्त प्रमाणात पांढऱ्या रक्त पेशी निर्माण होण्यास मदत होते, जे इन्फेक्शन आणि आजारांशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्या शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण होते.

  Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

(Disclaimer: The information and solutions given in this article are based on common knowledge. We do not endorse it. Before adopting it, consult an expert.

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...