FD,PPF:एफडी ,पीपीएफ पेक्षा अधिक पैसे कुठे मिळतील│Where can FD get more money than PPF? जाणून घ्या .
मित्रांनो
आपण नेहमी भविष्याच्या चिंतेमध्ये काही ना काही गुंतवणूक करत असतो. यासाठी
आपल्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. त्यामधीलच एक डेटा फंड जाणून घेऊया डेटा
फंड एफबी आणि पीपीएफ पेक्षा जास्त परतावा देऊ शकतो का हे आपण जाणून घेणार आहोत.
डेटा फंडात एस आय पी द्वारे केलेली गुंतवणूक अजूनही बँक एफडी आणि पीपीएफ याच्या तुलनेत फायदेशीर ठरत आहे डेटा फंडात जोखीम असली तरी परतावा चांगला मिळतो यंदा वर्षाखेरीस व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे एफडीचे दर घसरतील डेटा फंडाचा परतावा मात्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
➤डेटा फंड का फायदेशीर ठरतात?
⧫ पाच वर्षाची एफडी मुदतीपूर्वी तोडल्यास दंड भरावा लागतो. तसे डेटा फंडात असे काही नसते.
⧫ डेटा फंड आज रिडीम केल्यास उद्यापर्यंत खात्यावर पैसे जमा होते.
⧫ यंदा वर्षाचे वर्षाअखेरीज व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे डेटा फंडाचा परतावा वाढेल आणि एवढीचे दर मात्र घसरतील.
⧫ पैसे काढले नाही तरी एफडी वर दर वर्षी कर भरावा लागतो. तसे डेटा फंड रीडिम केली जात नाही तोपर्यंत कर लागत नाही.हे लक्षात असू द्या ."Where can FD get more money than PPF?"
➤ किती मिळतोय परतावा?
🔺डेटा फंडांनी एक ते पाच वर्षात 7% ते 16 %परतावा दिला आहे.
🔺 बँक एफ डी वर 7%ते 8%परतावा दिला आहे.
🔺पीपीएफ पर व्याज 7.1% परतावा मिळाला आहे.
➤ उत्तम परतावा देणारे डेटा फंड कोणते?
⠿ पाच
वर्ष ए बी एस एल मिडीयम टर्म-12.32%
⠿ बी
एम पी परिभाष क्रेडिट रिस्क-9.34%
⠿ आयसीआयसीआय
क्रेडिट रिस्क-7.80%
⠿ तीन
वर्षे ए बी एस एल मिडीयम टर्म-16.75%
⠿ यूटीआय
बॉण्ड-10.63%
⠿ निपॉन
स्ट्रॅटेजिक डेटा-8.81%
⠿ एक
वर्षे ए बी एस एल डायनॅमिक बॉण्ड-10.50%
⠿ एसबीआय
मॅग्नम गिल्ट-9.50%
⠿ आयसीआयसीआय
ऑल सीजन-8.87%
Conclusion
➤ डेट ऑफ फंड गुंतवणूक की साठी सुरक्षित आहे का?
डेटा फंड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज मध्ये पैशाची गुंतवणूक करतात त्यामुळे बॉण्ड सरकारी रोखे ट्रेझरी बिले आणि नॉन कन्वर्टेबल डीबेंचर इत्यादींचा समावेश असतो म्हणजेच डेटा फंडात तुम्ही जी काही गुंतवणूक करतात ती सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते.
➤ एसआयपी द्वारे गुंतवणूक सर्वोत्तम ठरते का?
एसआयपी मध्ये एक रकमे गुंतवणूक करावी लागते डेटा फंडात मात्र तस न होता दर महिन्याला छोटी
छोटी रक्कम एसआयपी द्वारे भरली जाते दीर्घ कालावधीत त्यातून महागाईच्या तुलनेत
चांगला परतावा मिळतो डेटा फंडाचा परतावा एक वर्षासाठी 8.5% ते 16 % हे आहे तीन वर्षासाठी 8% ते 17
%इतका
परतावा मिळू शकतो.