PM Kisan Yojana2023:फक्त या कारणामुळे पीएम किसन चे लाभार्थी होणार
अपात्र
जाणून घ्या.
नमस्कार मित्रांनो माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं
सर्वप्रथम स्वागत आत्ताची महत्त्वाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचा अर्ज केलेल्या काही शेतकरी
अपात्र ठरविले जाणार आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना बसणार आहे फटकात्या कोणत्या कारणामुळे ते आपण पाहूया .
योजनेतील
लाभार्थ्यांना कोणत्या कारणामुळे होणार आहे नुकसान?
मित्रांनो
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वारंवार संपर्क
करूनही ही केवायसी आणि बँक खाते आधाराशी संलग्न करण्यास दिरंगाई केलेली दिसून
आल्यामुळे अशा लाभार्थ्यांची शासन दप्तरी नोंद घेऊन पीएम किसान पोर्टलवर अपात्र मार्क
केले जाणारा असून त्यांना या योजनेतून बात केले जाणार असल्याचे सांगितले जाते
राज्यात 15 लाख 42 हजार 862
लाभार्थ्यांचे केवायसी अजूनही प्रलंबित असलेले दिसून आलेले आहे.
पीएम
किसान ई-केवायसी ऑनलाइन कसे करावे?
तुम्हाला
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची असेल, तर तुम्ही येथे नमूद केलेल्या पायऱ्या वाचून
ई-केवायसीची प्रक्रिया जाणून घेऊ शकाल.
ई-केवायसीसाठी, सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत
वेबसाइटला भेट द्या. पीएम किसान सन्मान निधी अधिकृत
आता
तुमच्या स्क्रीनवर वेबसाइटचे होम पेज उघडेल.
येथे
होम पेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, ज्याच्या खाली तुम्हाला Farmers Corner च्या विभागातील e-Kyc च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. दुपारी किसान e-kyc
तुम्ही
E-KYC वर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर OTP आधारित E-KYC बॉक्स उघडेल. pm kisan EKYC
आता
आधार क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला
खालील आधारवरून नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
यानंतर
तुम्हाला खालील Get
Mobile OTP च्या
पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता
तुम्हाला तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाइल uber वर OTP
प्राप्त
होईल, जो तुम्हाला OTP बॉक्समध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
येथे
तुम्हाला OTP टाकावा लागेल आणि सबमिट OTP बटणावर क्लिक करावे लागेल.
अशा
प्रकारे तुमची ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला EKYC यशस्वीरीत्या सबमिट झाल्याची सूचना मिळेल.
केवायसी
आधाराची संलग्न करण्यासाठी या योजनेचे उपाआयुक्त त्यांनी कोणत्या सूचना दिल्या?
किसान
योजनेअंतर्गत आतापर्यंत 13
हप्ते वर्गी करण्यात आलेले आहेत आता नोंदणीकृत अ लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या
नमो शेतकरी महासंघान योजनेचा देखील लाभ मिळणार आहेस असल्याचे सांगितले जाते
सद्यस्थितीत ही केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्याचे कामे करताना क्षेत्रीय
स्तरावर अडचण निर्माण होत असलेली जाणवल्याची दिसून आले. पात्र लाभार्थींना वारंवार
सूचना देऊन केवई केवायसी व बँक खाते आधार संलग्न केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांची
नोंद घेऊन पोर्टलवर अपात्र करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या याद्यांवर 26 जून पूर्वी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना
योजनेचे उपायुक्त कृषी गणना त्याचा पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी दिलेल्या आहेत.
एवढ्या
लाभार्थ्यांचे केवायसी अजून शिल्लकच?
एकूण
15.42 लाख लाभार्थ्यांचे केवायसी शिल्लक आहे तसे
पाहता राज्यात पी एम किसान योजनेचे 99 लाख 5 हजार 705 सक्रिय लाभार्थी आहेत. 22 जून पर्यंत 83 लाख 65 हजार 843 लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण केलेली दिसून आले तर 15लाख 42 हजार 862
लाभार्थींचे केवायसी अजूनही प्रलंबित असलेले दिसून आले.
किती
लाभार्थ्यांचे आधार सिडिंग प्रलंबित आहे?
राज्यातील
96 लाख 54 हजार 773
लाभार्थ्यांपैकी 86 लाख 40 हजार 259
शेतकऱ्यांनी आधार सीडिंग पूर्ण केलेली आहे त्यात नऊ लाख 71 हजार 522 लाभार्थ्यांची बँक खाते आधार अशी संलग्न करणे शिल्लक राहिलेली आहे.
पीएम
किसान ई-केवायसी कसे करावे यासंबंधी प्रश्न/उत्तरे.
*पीएम किसान ई-केवायसी अपडेट 2023 साठी त्याची अधिकृत वेबसाइट काय आहे?
पीएम
किसान ई-केवायसी अपडेट 2023
साठी त्याची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in आहे.
*पीएम किसान योजनेमध्ये ई-केवायसी करण्याची
अंतिम तारीख कोणती आहे?
यापूर्वी, पीएम किसान योजनेमध्ये ई-केवायसी करण्याची
अंतिम तारीख 31 जुलै 2023 निश्चित करण्यात आली होती, जी सरकारने बदलून 31 ऑगस्ट 2023
केली आहे.
*ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे
आवश्यक आहेत?
जर
शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करायची असेल तर
त्यांच्याकडे त्यांचा आधार कार्ड क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
*योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याचे काय फायदे
आहेत?
पीएम
किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ई-केवायसी केल्यावर, लाभार्थी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याची रक्कम सरकारकडून दिली जाईल, यासोबतच ते अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ
शकतील.
*मी ई-केवायसी ऑफलाइनसाठी कुठे अर्ज करू शकतो?
तुम्हाला
ई-केवायसीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा असल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्रातून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण
करू शकाल.
*पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ
कोणाला दिला जाईल?
पंतप्रधान
किसान योजनेंतर्गत,
देशातील
लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांनी योजनेत नोंदणी केली आहे आणि योजनेत ई-केवायसीची
प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना
योजनेचा लाभ दिला जाईल.
*CSC द्वारे ई-केवायसी करण्यासाठी काय शुल्क आकारले
जाईल?
CSC द्वारे ई-केवायसी केल्यावर, अर्जदार शेतकऱ्याला 15 ते 30 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
*पीएम किसान ई-केवायसीशी संबंधित माहितीसाठी
हेल्पलाइन नंबर काय आहे?
पीएम
किसान ई-केवायसीशी संबंधित माहितीसाठी त्याचा हेल्पलाइन क्रमांक आहे: 155261/011-24300606.