Fiverr

Showing posts with label Smart electricity meter. Show all posts
Showing posts with label Smart electricity meter. Show all posts

Friday, August 11, 2023

Smart electricity meter 2023 अदानी समूहाने हाती घेतले स्मार्ट मीटरबसवण्याचे काम

 

Smart electricity meter 2023 अदानी समूहाने हाती घेतले स्मार्ट मीटरबसवण्याचे  काम


Smart electricity meter2023 अदानी समूहाने हाती घेतले स्मार्ट मीटर बसवण्याचे  काम

नमस्कार मित्रानो, आजच्या या ब्लोग मध्गे आपण Electricity खाजगीकीकरण य बद्दल माहिती पाहणार आहोत मित्रानो तुम्हाला महितीच आहे कि विजेच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालेल्या आहेत त्यातच विजेच्या येणाऱ्या अनेक समस्या सुधा आपण पाहिलेले आहे  त्या गोष्टीला आळा बसवण्यासाठी adani electricityया सारख्या कान्म्पान्या पुढे सरसावत आहे . काय आहे यामागचे नेमके कारण चला पाहुया

 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

मोबाईल प्रमाणे आता Electricity सेवा सुद्धा प्रीपेड व पोस्टपेड होणार आहे त्यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हटून स्मार्ट मीटर लावले जातील या प्रीपेड मीटर मध्ये पैसे संपले की पेज पुरवठा खंडित केला जाईल रिचार्ज केल्यावर परत वीज सेवा सुरळीत होईल महावितरणाने यासाठी 26 कोटी रुपयांच्या सहा निविदा वितरित केल्या असून अदानी पावर adani electricityसह चार कंपन्यांना एल ओ ए लेटर ऑफ एक्सप्रेशन अर्थात स्वीकारपत्र जारी करण्यात आली आहे आता या कंपन्यांना 69 महिन्यात राज्यभरातील 2.37 कोटी ग्राहकांचे मीटर बदलून प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागतील येत्या दहा वर्षापर्यंत मीटरच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याच कंपन्यांची राहील.

एकूण सात निविदा जारी करण्यात आल्या होत्या परंतु केवळ 1100 कोटी रुपयांची कोल्हापूरसाठी जारीनिविदा वितरित होऊ शकली नाही सर्वाधिक काम आदाने समूहाला मिळालेले आहे असे महावितरणाच्या सूत्रांनी म्हटलेले आहे

 

Smart electricity meter 2023 अदानी समूहाने हाती घेतले स्मार्ट मीटरबसवण्याचे  काम


सिक्युरिटी आणि डिपॉझिट चे काय होईल?

महावितरण सिक्युरिटी डिपॉझिट च्या नावावर एक महिन्याच्या बिलाचे पैसे आपल्याकडे ठेवते परंतु प्रीपेड मीटर आल्यानंतर कंपनीकडे बिलाचे पैसे अगोदर येतील आता प्रश्न असा निर्माण होतो की स्मार्ट मीटर लागल्यानंतर ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिट परत केली जाईल की नाही

  Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

चार महिन्यांमध्ये घरोघरी मीटर बदलण्याचे काम 

सुरू होणार आहे


Smart electricity meter 2023 अदानी समूहाने हाती घेतले स्मार्ट मीटरबसवण्याचे  काम


मित्रांनो वीज वितरण यंत्रेचा आढावा घेण्यासाठी नागपूर मध्ये आलेले महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी सांगितले

* त्यांनी सांगितले की येत्या चार महिन्यात मीटर बदलण्याच्या कामाला सुरुवात होईल परंतु नवीन कनेक्शन साठी पुढच्या महिन्यापासून स्मार्ट मीटर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत

* मोबाईल प्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड व प्रीपेड असतील हे मीटर लागल्यानंतर थकबाकीची समस्या पूर्णपणे दूर होईल

 

  Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


येथेही लागणार स्मार्ट मीटर

विजेची हानी व चोरी रोखण्यासाठी महावितरण राज्यभरात 27 हजार फीडर व चार लाख ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा स्मार्ट मीटर लावण्यात येतील तसेच फिडर मध्ये अगोदरपासूनच मीटर लागलेले आहेत परंतु चीप नसल्यामुळे त्यांचा फारसा उपयोग होणार नाही.


smart electricity meter2023 अदानी समूहाने हाती घेतले स्मार्ट मीटर काम
माहिती आवडल्यास नक्की शेयर करा 


 

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...