पुणे पशुसंवर्धन विभागच्या 446 पदाची भरती२०२३-२०२४ │pune pashusanvaerdhan Vibhagachya 446padachi bharti 2023-024
पुणे पशुसंवर्धन विभागच्या 446 पदाची भरती२०२३-२०२४ │pune pashusanvaerdhan Vibhagachya 446padachi bharti 2023-024
पुणे पशुसंवर्धन विभागाच्या “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर” पदांच्या 446 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक आज पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे. तसेच अर्ज प्रक्रिया
https://ahd.maharashtra.gov.in
या
वेबसाईटद्वारे होत आहे, सदर
जाहिरातीमध्ये अर्ज कसा भरावा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादीबाबत सविस्तर माहिती आम्ही खालील लिंक
वर दिलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन
पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित
ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल. इतर कोणत्याही
प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान
वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी
उमेदवारांची राहील. पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ नवीन अभ्यासक्रम
आणि परीक्षेची माहिती तसेच परीक्षेकरिता अर्ज कसा करावा सविस्तर सूचना व
कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया येथे जाणून घ्या !!
पशुसंवर्धन
विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात
आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने
अर्ज मागविण्यात येत आहे. आज २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज
प्रक्रिया सुरु होणार आहे, तर
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत
आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार आहे.
पुणे पशुसंवर्धन विभाग भरती 2023
• पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर
• रिक्त पदे: ४४६ पदे
• शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
• परीक्षा कधी होणार : जुलै २०२३ मध्ये (परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस लिंक)
• परिक्षा शुल्क –
• अमागास – १०००/-
• मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ९००/- (१० टक्के सुट)
• परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
• नोकरी ठिकाण: पुणे
• वयोमर्यादा –
• इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
• मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
• अर्ज पद्धती: ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023
• अधिकृत वेबसाईट – www.ahd.maharashtra.gov.in
अर्जाचे वेळापत्रक – Important Dates
पदाचे
नावपद संख्या पशुधन पर्यवेक्षक376 पदेवरिष्ठ लिपीक44 पदेलघुलेखक (उच्चश्रेणी) 02 पदेलघुलेखक (निम्नश्रेणी) 13 पदप्रयोगशाळा तंत्रज्ञ 04 पदतारतंत्री03 पदेतांत्रिकी02 पदेबाष्पक परिचर02 पदे
Pashusavardhan Vibhag Pune Vacancy Details 2023
Educational
Qualification For Pashusavardhan Vibhag
Pune Recruitment 2023
पदाचे नावशैक्षणिक पात्रतापशुधन पर्यवेक्षक(i) उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि
(ii) पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा
महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील
समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण
केलेला असावा, किंवा
(ii) महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
(iv) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
(v) महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य | विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.
वरिष्ठ लिपीकसांविधिक विद्यापीठाची पदवी.लघुलेखक (उच्चश्रेणी) 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
2. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लघुलेखक (निम्नश्रेणी) 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
2. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि
2. महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा.
तारतंत्री1. औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र
2. विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव
तांत्रिकी1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र
3. यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व
दुरूस्तीचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव.
बाष्पक परिचर1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक
3. बाष्पक परिचर नियम, २०११ च्या नियम ४१ अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा
क प्रमाणपत्र धारक असावा
4. उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद
घेण्यास सक्षम असला पाहिजे
How To
Apply For ahd.maharashtra.gov.in recruitment 2023
• वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
• अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
• सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 11/06/2023 रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
• त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
• ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
• विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
• अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Selection
Process For Pashusavardhan Vibhag Pune Notification 2023
• सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
• संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
• संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
• ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकुण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
• ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ३० गुण ठेवुन एकुण १२० गुणांची असेल. तसेच शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी ८० गुणांची राहील, त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील
• संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहीलः
भरतीशी
संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही
ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि
त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट
मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक
माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.👇👇👇👇
Important
Links For www.ahd.maharashtra.gov.in Recruitment 2023
📑
PDF जाहिरात
(Short)
http://bit.ly/3GEQRrth📑 PDF जाहिरात (पूर्ण PDF)
https://shorturl.at/ijyJS👉 ऑनलाईन अर्ज करा (27 मे 2023 पासून सुरु होईल)https://shorturl.at/enwL8
✅ अधिकृत वेबसाईट👇
I
No comments:
Post a Comment