Fiverr

Sunday, June 11, 2023

2000 note ban news: दोन हजाराची नोट झाली बंद याचा तुमच्यावर काय परिणाम होईल जाणून घ्या.│ Know what will affect you if the 2000 note has been discontinued.

2000- note- ban- news-: Know- what- will -affect -you -if -the -2000 -note -has -been -discontinued.

2000 note ban news :

तुम्हाला माहिती आहे का भारतीय रिझर्व बँकेने {आरबीआय}2000 रुपयाचे नोटा बाद  करण्याच्या निर्णय नंतर बँकांनी  त्वरित या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलीली आहे. यामुळे बँकांना मोठा फायदा तर होणारच आहे तसेच रिझर्व बँकेच्या या  निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेतील  बँक ठेवी आणि व्याजदरावर परिणाम होणार आहे त्याचवेळी याचा सामान्य माणसाच्या बाबतीत ही काही प्रमाणात परिणाम होईल असे सांगितले जाते.

🔶सामान्य माणसावर नेमकी कोणते परिणाम होईल हे आपण जाणून घेऊया..

1) बँकांना ठेवीची गरज असून रिझर्व बँकेच्या निर्णयामुळे बँकांच्या ठेवीमध्ये सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेत पैसा आला तर त्याचा वापर करणे शक्य होते. यामुळे बाजारात पैसेही येईल एकूण बँकिंग प्रणालीच्या आरोग्यामध्ये सुधारणा केल्याने बँकिंग फंडाची कामगिरी चांगली होऊ शकते.तसेच  बँकिंग क्षेत्रात आरोग्य सुधारल्याने ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

2000 note ban news: दोन हजाराची नोट झाली बंद याचा तुमच्यावर काय परिणाम होईल जाणून घ्या.

2) पुरेशा असलेल्या रोख रकमेमुळे व्याजदर वाढीला विराम दिला जाऊ शकण्याची शक्यता आहे किंवा बँका भविष्यात करताचे दर कमी करू शकतात याचा कर्जदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

3) ठेवीच्या दरात वाढ करण्याच्या बँकावरील दबाव कमी होऊ शकतो याशिवाय आरबीआय पुढील बैठकीत रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून या पुढील काळात देवीचे व्याजदर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4) काही काळांसाठी सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहेच. तसेच सोने खरेदी करण्यासाठी लोक 2000 ची नोट वापरतील त्याचबरोबर काही लोक हे पैसे घर घेण्यासाठी सुद्धा गुंतवतील याशिवाय इतर काही लक्झरी वस्तूची खरेदी सुद्धा वाढू शकते

2000 note ban news: दोन हजाराची नोट झाली बंद याचा तुमच्यावर काय परिणाम होईल जाणून घ्या.

5) याचा परिणाम रोखे बाजारातून दिसून येईल तरल तेच सुधारणा झाल्यामुळे शॉर्ट टर्म सरकारी व त्यांचे व्याजदर कमी होऊ शकतात असे सांगितले जात आहे.

पोस्ट आवडल्यास नक्कीच शेयर करा.🙏🙏🙏


2 comments:

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...