New (ipos) comeing in india: गुंतवणुकीदारांना मोठी संधी. सहा महिन्यानंतर महिन्यात येणार 23 आयपीयो.
मित्रानो,नमस्कार
आज माझ्या नवीन ब्लोग मध्ये तुमचा
मनापासून स्वागत .मित्रानो कोरोनाच्या काळानंतर बहुचर्चित विषय ठरला तो म्हणजे Share Market, ज्याला Stock Market किंवा EquityMarket म्हणूनही ओळखले जाते, हे एक व्यासपीठ आहे जेथे सार्वजनिकरित्या
व्यापार केलेल्या कंपन्यांच्या शेअर्स किंवा स्टॉकची खरेदी आणि विक्री केली जाते.
हा आर्थिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे तसेच अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो.
शेअर
मार्केट कंपन्यांना प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPOs) द्वारे लोकांना शेअर्स ऑफर करून भांडवल उभारण्याचे साधन प्रदान करते.
तर ते असे कोणते(IPOs) असणार आहेत इज्जे येत्या सहा महिन्यातयेणार असल्याचे
सांगितले जात आहे .
मित्रानो
,गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत या यामुळे अनेक
कंपन्या शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत दिसून येत आहेत पुढील येत्या सहा ते सात
महिन्यात 23 च्या माध्यमातून बाजारातून एक लाख कोटी रुपयांचे अधिक रक्कम
जमवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची संधी चालून
येत आहे
⏹नुकसान
होण्याची भीती आहे किंवा नाही?
सन
2022 च्या तुलनेत 2023 मध्ये आयपीओंना अपेक्षा आधीच आहेत यांना मध्ये मधून दमदार
रिटर्न्स मिळण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवलेली दिसून येते त्यामुळे यंदा नुकसान होण्याची शक्यता कमीअसणार आहे असे तज्ञांनी
सांगितले.
⏹गेल्या
वर्षी म्हणजे 2022 मध्ये काय झाले?
गेल्या
वर्षी 2022 या वर्षी एलआयसी आणि डिलिव्हरी सारख्या मोठ्या कंपन्यांच्या आयपीओंनी
आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 67 टक्क्यांपर्यंत नुकसान झालेले दिसून आले. तरी अदानी
विल्यम विल्मार रुची सोया आणि हरिओम पाईप सारख्या आयपीओंनी 321 टक्क्यांपर्यंत
रिटर्न्स दिलेले आहेत.
⏹तब्बल 18 वर्षानंतर टाटाचे आयपीओ.
टाटा समूह जवळपास 18 वर्षानंतर आयपीओ बाजारात आणत असल्याची बातमी येत आहे टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड ला आयपीओ च्या माध्यमातून रक्कम जमा करण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळालेली आहे तसेच टाटा टेक्नॉलॉजी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सची उपक कंपनी आहे ती 23.60% म्हणजेच 9.97 कोटी शेअर्स विकणार असल्याचे सांगितले जात आहे यापूर्वी टाटा नी 2004 मध्ये टीसीएस चा आयपीओ आणला होता
⏹या कंपन्यांमध्ये करता येईल तुम्हाला गुंतवणूक?
ड्रोन
कंपनी आयडिया फोर्स टेक्नॉलॉजी
प्लास्टिक
फार्म ग्लोबल पेट इंडस्ट्रीज
आयटी
कंपनी साईट एल एम
टेक
कंपनी त्रिध्या टेक
हॉस्पिटॅलिटी
पीकेएच वेंचर
टेक
कंपनी सिनोस्तिक टेक्नॉलॉजी
रबर
कंपनी पेंटागन रबर
आणि
याच आठवड्यात या कंपन्यांचे आयपीओ तुम्हाला गुंतवणुकीसाठी मिळणार आहे.
⏹2023 मध्ये या कंपन्या मध्ये होणार फायदा.
ग्लोब
सरफेसेज-39%
सहा
पॉलीमर्स-42%
दिग्वि
टॉर्कट्रान्सफर-43%
मॅन
काईड फार्मा-57%
आयक्यू
लाइटिंग-62%
No comments:
Post a Comment