Ethanol uses in vehicle : पंधरा रुपये लिटर वर चालणारी कार येणार ऑगस्टमध्ये: जाणून घ्या..
मित्रांनो
वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. त्यावर
उपाययोजना म्हणून इथेनॉल हे नवीन इंधन अमलात येण्याची शक्यता आहे. प्रदूषण विहिरीत
असलेला बायोथेनॉल वर चालणारी गाडी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या दरडवाडीमुळे
सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. यावर उपाययोजना म्हणून Ethanol आणि इलेक्ट्रिक
वाहनांची निर्मिती केली जात आहे. सध्या पाहता इलेक्ट्रॉनिक वाहने आपल्याला पाहायला
मिळत आहेतच त्याचबरोबर बायो इथेनॉल वर चालणारे वाहने येत्या ऑगस्टमध्ये आपल्याला बघायला
मिळणार आहे.
मित्रांनो
येत्या ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनीला ही 100%
बायोथेनॉलवर चालणारी चार चाकी गाडी बनवण्यात यश आलेली आहे. आणि लवकरच इथेनॉल वर
चालणारी गाडी लॉन्च करणार असून त्यात केवळ पंधरा रुपये एका लिटर इंधन उपलब्ध होईल
अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले.
इथेनॉल
म्हणजे काय? (what is Ethenol ?)
इथेनॉल
हा एक अल्कोहोलचाच प्रकार आहे. जे आपल्याला कुठे प्राप्त होत नसते. ज्याची
निर्मिती आपल्याला स्वतः करावी लागत असते. ज्याचा वापर आपण कोणत्याही गाडीमध्ये
त्याला पेट्रोलमध्ये मिश्रित करून एक इंधन म्हणुन देखील करू शकतो.
सर्वप्रथम इथेनॉलचा वापर कुठे आणि केव्हा करण्यात आला होता?
इथेनॉलचा
वापर जगात सगळयात आधी ब्राझील ह्या देशात 1932
साली करण्यात आला होता. म्हणुन आज ब्राझील ह्या देशात पेट्रोल मध्ये 23 टक्के इथेनॉल देखील समाविष्ट केले जात असते.
इथेनॉलचा
इंधन म्हणुन वापर करण्यामागचे सरकारचे मुख्य उददिष्ट काय आहे?
आज
आपल्या भारत देशाच्या सरकारचा असा विचार तसेच प्रयत्न देखील चालु आहे की आपण
इथेनॉलला पेट्रोलमध्ये टाकुन त्याचा इंधन म्हणुन वापर करायला हवा. हे करण्यामागचे
सरकारचे एकच मुख्य उददिष्ट आहे की आज आपण गाडीला इंधन प्राप्त व्हावे म्हणुन जे
पेट्रोलवर अवलंबुन आहे. ते बंद झाले पाहिजे.
इथेनॉल
वर काय म्हणाले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री?
गडकरी
म्हणाले की बायो चीनाल वर चालणारी ही गाडी प्रदूषण शून्य असेल त्याच पाठोपाठ अशा
स्कूटर ही बाजारात येतील भविष्यात ट्रक ट्रॅक्टर सह सगळी वाहन इथेनॉल वर धावतील
आजपासून पाच वर्षात भारत ऑटोमोबाईल उत्पादनात जपानलाही मागे टाकून जगात पहिल्या
क्रमांकावर असेलअसे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment