सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त वापर होणार ॲप म्हणून व्हाट्सअप चा चांगला वापर होत आहे. चांगला सेवा देणारी सोशल मेसेजिंग ॲप म्हणजे व्हाट्सअपही नेहमी वेगवेगळे नवनवीन प्रयोग करीत असते. व्हाट्सअप ने नुकतेच मोबाईल क्रमांक ऐवजी युजर नेम सेट करण्याचा पर्यायी मार्ग देण्याची चाचणी सुरू केलेली आहे त्यामध्ये आणखी एक नवे फीचर्स देण्याची तयारी सुरू केली आहे. यात वापर करताना व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेरिंगचा पर्याय लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्याची बीटा व्हर्जन मध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे.
*नवीन फीचर्स असणार आहेत अँड्रॉइड मोबाईलवरच:
नवे
फीचर्स सध्या अँड्रॉइड मोबाईलवरच मिळणार आहे व्हाट्सअप बीटा व्हर्जन 2.23.11.19
यामध्ये या फीचर ची चाचणी करण्यात येत आहे काही निवडक लोकांनाचे उपलब्ध करून
देण्यात आलेली आहे हे ॲप कदाचित जुन्या अँड्रॉइड फोनवर चालणार नाही तरी जास्त लोक सहभागी झाल्यास नवी फीचर्स
व्हिडिओ कॉल वर चालणार नाही.
* ही गोष्ट ठेवा नेहमी लक्षात:
स्क्रीनशिरिंगचा
पर्याय वापरताना वापर करते जी माहिती शेअर करतील ते व्हाट्सअप देखील ॲक्सेस करू शकेल त्यात पासवर्ड पेमेंट डिटेल फोटो मेसेज तसेच ऑडिओ चाही समावेश असणार आहे म्हणजेच हा पर्याय वापरताना व्हिडिओ कॉलिंग एड टू एड इन्क्रिप्टेड राहणार नाही तसा इशारा देणारा संदेश स्क्रीन शेअरिंग सुरू करण्यापूर्वीच दिसणार
आहे.
*
नवे फीचर्स कसे वापरणार?
व्हाट्सअप
वापर करताना व्हिडिओ कॉल दरम्यान कॅमेरा स्विच पर्यायच्या बाजूला मिळणार आहे
स्क्रीन शेअरिंग च्या परवानगी नंतरच हा पर्याय उपलब्ध होईल
No comments:
Post a Comment