टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या भरतीची जाहिरात प्रकाशित १२,८२८ पदे | Maharashtra Postal Circle Bharti 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.
• पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
• पद संख्या – 12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
• शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
• पोस्टल विभाग ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
- ११ जून २०२३ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
• नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतकोठेही
• अर्ज शुल्क – Rs.100/-
• वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
• अर्ज पद्धती – ऑनलाईन
• अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 मे 2023
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुन 2023
• अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
पदाचे
नावपद संख्या शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर
/ डाक सेवक12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
How To
Apply For Maharashtra Postal Department Bharti 2023
• या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने
करायचा आहे.
• अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन
काळजीपूर्वक वाचावे.
• सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती
द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
• अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
• परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात
घेतलेजाणार नाही.
• ऑनलाईन अर्ज 22 मे 2023 पासून सुरु जोतील.
• वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख ११जून २०२३ आहे.
• रिक्त पदाचे नाव
• शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
• सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
• डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS
Educational Qualification For Maharashtra Postal Circle Recruitment 2023
पदाचे
नावशैक्षणिक पात्रताशाखा पोस्ट मास्टर(1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School
Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and
English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any
recognized Board of School Education by the Government of India/State
Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational
qualification for all approved categories of GDS.
(2). OTHER QUALIFICATIONS:-
(i)
Knowledge of computer
(ii)
Knowledge of cycling
(iii)
Adequate means of livelihood
सहाय्यक
शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक(1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School
Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and
English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any
recognized Board of School Education by the Government of India/State
Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational
qualification for all approved categories of GDS.
(2). OTHER QUALIFICATIONS:-
(i)
Knowledge of computer
(ii)
Knowledge of cycling
(iii)
Adequate means of livelihood
Salary Details For Maharashtra Dak Vibhag Bharti 2023
ऑनलाईन
अर्ज कराhttps://indiapostgdsonline.gov.in/
No comments:
Post a Comment