Fiverr

Friday, June 2, 2023

आज दहावीचा निकाल पहा या सांकेतिक स्थळावर │10 Std Student Get Result Online

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी दिनांक  दुपारी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक ,लातूर व कोकण या विभागीय मंडळातील 20,0,10 शाळा मधील 15,77,256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यामध्ये आठ 44,116 मुले आणि73,30,67 मुलींचा समावेश होता.

विद्यार्थ्यांचा निकाला बरोबर इतर सांख्यिकीय माहिती येथे मिळणार.

        येथे क्लिक करा 👉 www.mahresult.nic.in

'शाळांना एकत्रित निकाल'

www.mahahsscboard.in या सांकेतिक स्थळावर निकाल पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत 14 जून रोजी दुपारी तीन नंतर गुणपत्रिका वितरित करण्यात येईलअसे सांगितले जात आहे.

 येथे क्लिक करा 👉www.maharesult.nic.in

sscresult. mkcl. org

ssc. maharesults. org. in

नक्की शेयर करा 🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Government employees will get 26 public holidays in the new year.

  नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या.... 2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजन...