GDP In India काय ते आपण पाहूया !
मित्रांनो
आर्थिक वर्ष 2022
30
मध्ये जीडीपी (GDP)मध्ये वाढती घसरण झाली असून ती 7.2% इतकी झाली आहे आर्थिक वर्ष 22 मध्ये ही वाढ 9.1% इतकी होती देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन
जीडीपी नेमका कसा काढतात ते आपण जाणून घेणार आहोत.
*सर्वप्रथम जाणून घेऊया जीडीपी(GDP) म्हणजे काय?
जीडीपी(GDP) देशांमध्ये विशिष्ट कालावधी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि
सेवांचे एकत्रित मूल्य दर्शवत असते.
या देशाच्या हद्दीत राहून उत्पादन करणाऱ्या
विदेशी कंपन्यांचाही समावेश असतो जेव्हा अर्थव्यवस्था सुदृढ असते तेव्हा देशातील
बेरोजगाराची पातळी कमी होत असते.
* जीडीपी(GDP) चे किती प्रकार असतात?
जीडीपी चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत
वास्तविक जीडीपी आणि नाममात्र जीडीपी, वास्तविक जीडीपी मध्ये वस्तू आणि सेवांचे मूल्य मूळ वर्षाच्या
मूल्यावर किंवा स्थिर किमतीवर मोजले जाते.
सध्याला जीडीपी चे गणना करण्यासाठी आधारभूत
वर्ष 2011 -12 हे आहे. म्हणजे 2011-12 मधील वस्तू आणि सेवांच्या दरानुसार गणना केली
आहे नाममात्र जी डीपी(GDP) सध्याच्या
किमतीवर मोजले जाते.
* आरबीआय(RBI) ने वार्षिक अहवालात काय म्हटले आहे?
1) चौथ्या 2023 च्या चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 5.1% वाढवण्याचा अंदाज आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया
ने हाच दर 5.5 टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त करण्यात
आला होता.
2) 2023 या वर्षासाठी भारताची जीडीपी वाढ 7.1% अपेक्षित आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने
2023 चा जीडीपी वाढीचा दर सात टक्के असेल असा अंदाज
वर्तवला जात आहे.
असा
काढतात जीडीपी(GDP)
जीडीपी
= खाजगी उपभोग, सरकारी खर्च,गुंतवणूक, निव्वळ निर्यात.
*मागील पाच वर्षातील जीडीपी चा निर्देशांक खालील प्रमाणे:
1)2018 -
19= 6.5%
2) 2019
-20= 3.9%
3) 2020
-21= - 5.8%
4) 2021-
22= 9.1%
5) 2022
-23= 7.2%
माहिती
आवडली असल्यास नक्की शेअर करा.🙏
No comments:
Post a Comment