Audi young man Virat Kohli | Audi Purush.
Audi young man Virat Kohli | Audi Purush मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये विक्रमाचे इमले रचणारा विराट वैयक्तिक आयुष्यात ऑडी पुरुष नावाने ओळखला जाऊ शकतो. यामागचं कारण म्हणजे विराट कोहलीला ऑडी कंपनीच्या कार सर्वाधिक आवडतात असे सांगितले जातात. म्हणूनच आतापर्यंत तब्बल सात महागड्या ऑडी कार्स त्याने विकत घेतलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावर आधी पुरुष चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे याचाच संदर्भ घेत काही विराटच्या त्यांनी ऑडी पुरुष हा हॅशटॅग ट्रेडिंग मध्ये आणला आहे. विराट कडे ऑडीव्यतिरिक्त फॉर्च्यूनर रेंज रोव्हर आणि वेटले सारख्या हाय क्लास कार सुद्धा आहेत विशेष म्हणजे या सर्वांची एकूण किंमत जर पाहिली तर 31 कोटीच्या घरात जाते कमाईच्या बाबतीत विराटने सध्या अनेकांना मागे टाकलेले आहे. एक नजर कोहलीच्या यशस्वी होणाच्या कारनाम्यावर...विराट कोहली हा नेहमी आपल्या कारनाम्यामुळे चर्चेत असतो.मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का,विराट कोहलीला क्रिकेटमधून मिळणारी एकूण रक्कम 1050 कोटी इतकी आहे तर भारतीय संघाकडून मिळणारा प्रतिवर्षीचा पगार हा 7 कोटी इतका आहे.
विराट कोहलीला प्रतिसामना किती रक्कम मिळाली जाते हे जाणून घेऊया.
🏏ग्रेड ए प्लस: कसोटी प्रति सामन्याला 15लाख अशी रक्कम मिळते.🏏वन डे असेल तर 6लाख प्रति सामना.
🏏T:20 असेल तर प्रति सामन्याला 3लाख रुपये की रक्कम मिळते.
🏏तर प्रतिवर्षी असलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये विराट कोहली 15 कोटी इतकी रक्कम चार्ज करतात.
विराट कोहली यांची स्थावर मालमत्ता
🏏विराट कोहली यांचे मुंबईमध्ये34 कोटी चे घर आहे. तसेच गुरुग्राम मध्ये 80 कोटीचे घर आहे. 31 कोटी इतकी मालमत्तेची कार त्यांच्याकडे आहे.
स्वतःचे स्टार्टअप बिझनेस
मित्रांनो विराट कोहलीचे अनेक असे असतात ब्रँड्स आहेत. त्याचबरोबर अनेक रेस्टॉरंट्स आणि डायनिंग बार व्यवसाय सुद्धा त्यांचा आहे त्यांनी 2017 ला बिझनेस मध्ये प्रवेश केलाआणि एथलेझर ब्रँड ची लॉन्च केली. आणि लक्झरी कपड्यांची ब्रांड ची सुरुवात 2013 पासून त्यांनी केले.सहमालक म्हणून विराट यांची भूमिका
लहान मुलांच्या लाड फस्टाइल ब्रँड चे सहमालक आहेत. स्पोर्ट्स टीम एफ सी गोवा फुटबॉल क्लब यु ई रॉयल्स टेनिस टीम बंगलोर,युद्धाज प्रो रेसलिंग लीग चे सहमालक आहेत.सोशल मीडियाच्या प्रत्येक पोस्ट मधून विराट कोहली किती कमवतात?
मित्रांनो सोशल मीडियाच्या या युगामध्ये वर 8.9 कोटी तर ट्विटरवर 2.5 कोटी इतके कमावतात. त्याचबरोबर स्टार्टअप मधूनही भरघोस गुंतवणूक त्यांनी केलेली आहे ब्रांच च्या जाहिरातीमध्ये 7.5 ते 10 कोटी प्रति दिवस. यामध्ये अनेक ब्रँड चा समावेश आहे.
मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा🙏
No comments:
Post a Comment