Fiverr

Wednesday, June 7, 2023

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.
                                                             Chif Minister’s Relief Fund


 Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या......

  मुख्यमंत्री सहायता निधी तर्फे सोपे आणि सहज कमी वेळात निधी मिळणार. मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी विविध शस्त्रक्रिया आजारावरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जात असते अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येत असतात ग्रामीण भागातील अर्जदारांना अनेक समस्या ना सामोरे जावे लागते. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  8650567567 या मोबाईल क्रमांक देऊन केवळ मिस कॉल पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी करिता वेळ काढून प्रक्रियेतून आता सहज व सोप्या आणि कमी वेळामध्ये निधी मिळणार आहे लाभार्थींना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे

कित्येकदा ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे तोटावे लागतात अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागत असते उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेऊन लाभार्थ्यांना थेट मिस कॉल द्वारे अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध करून दिलेली आहे

 या आजारांसाठी येतात सर्वाधिक अर्ज?.

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.
Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येत असतात एकूण अर्जाच्या एकूण
25% अर्ज असून त्यात कालोखाल हृदयविकार गुडघ्या प्रत्यारोपण खुबा प्रत्यारोपण अपघात डायलेसिस किडनी विकार उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत आहे भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांकडून देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करता येते.

 मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करण्यासाठी कोणती पर्याय उपलब्ध  आहेत?

अर्जदाराने 8650567567 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएस द्वारे प्राप्त होते त्यानंतर लिंक वर क्लिक केल्यावर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो व्यवस्थित भरून घ्यावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफ मध्येकमीर्फ. maharashtra.gov. in या ईमेल आयडीवर अपलोड करण्याचे आव्हान राज्य सरकारने केलेले आहे

* लवकरच तयार करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.
Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येणारा बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरूपात असतात मदत करण्यासाठी अडचणी येतातसध्या मिस कॉल वर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी लवकरच अर्जासाठी बनवले जाणारे असल्याची माहिती सांगितली आहे त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार असल्याचे राज्य सरकारचेम्हणणे आहे

No comments:

Post a Comment

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...