Petrol and Diesel : जाणून घ्या पेट्रोल डिझेल आणखी किती वर्षे पुरणार?
तुम्हाला
माहिती आहे का इंधन अन्न शिजवण्यापासून ते उद्योगापर्यंत सर्वांसाठी अत्यंत गरजेची
गोष्ट बनलेली आहे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या पेट्रोल डिझेल
नैसर्गिक वायूची मागणी दिवसेंदिवस जगभरातून सातत्याने वाढत आहे. सध्या जगभरातून
दररोज सरासरी 10.189 कोटी बॅरल्स कच्च्या तेलाची मागणी नोंदवली आहे
सध्या जगभरातील उपलब्धता आणि मागणी लक्षात घेता सरासरी 47 ते 50 वर्षे पुरतील अशी माहितीतील विषयक एका अहवालात देण्यात आलेली आहे.
1) कोरोना काळात: पेट्रोल डिझेल मागणीत घट:
तोरणाच्या
पार्श्वभूमीवर 2021 च्या तुलनेत 2020 मध्ये दैनंदिन कच्चा तेलाच्या मागणीत 10.02 कोटी बॅरल्स वरून 9.11 कोटी बॅरल्स पर्यंत घट झालेली दिसून आली
त्यानंतर दरवर्षी तेलाच्या मागणीत वाढ होऊ लागली 2023 ही मागणी 10.18 कोटी बॅरल्स इतकी वाढलेली होती 2010 च्या तुलनेत तर दैनंदिन मागणीत सुमारे अडीच
कोटी बॅरल्स वाढ झालेली दिसून आली.
* इंधनाचे सर्वाधिक वापर कुठे केले जाते?
कच्च्या
तेलापासून तयार होणारे एकूण उत्पादनाचा विचार केल्यास सर्वाधिक मागणी ही रस्ते
वाहतूक क्षेत्राकडून होत आहे एकूण मागणी पैकी एक तृतीयांश तेल या क्षेत्रात वापरला
जातो यासह अनेक क्षेत्रातील तेलाची वाढती मागणी लक्षात घेता 2045 पर्यंत जागतिक पातळीवर तेलाची दैनंदिन मागणी 10.98 कोटी बॅ रल्स पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
*आणखी किती वर्षे पुरेल इंधन?
सध्या
तरी तेलाची मागणी ही वाढत जाणारी आहे मात्र जगभरातील तेलाची आणि मागणीचा विचार करता पुढील 47 वर्ष पेट्रोल डिझेल पुरेल असा अहवाल म्हटले
जात आहे.
प्रदूषणाचा
विचार केला असता शासनाने पेट्रोल आणि डिझेल ला पर्यायी म्हणून सीएनजी तसेच
इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी वाहने तयार होत असून त्यास प्रचंड मागणी येत आहे.
वाढते मागणी वर्ष
दैनंदिन
कोटी बॅरेल
1)
2013 ----------- 9.11
2)
2014 ----------- 9.2
3)
2015 ----------- 9.42
4)
2016 ----------- 9.57
5)
2017 ----------- 9.76
6)
2018 ----------- 9.90
7)
2019 ----------- 10.02
8)
2020 ----------- 9.11
9)
2021 ----------- 9.70
10)
2022 --------- 9.95
11)
2023 --------- 10.18
माहिती
आवडल्यास नक्की शेअर करा.🙏
No comments:
Post a Comment