Gold stock marketसोने शेअर बाजाराने दिले 600% रिटर्न जाणून घ्या.
मित्रांनो,मागील सतरा वर्षात सोने आणि सेन्सेक्स यांची समान 600% परतावा दिलेली आहे 2006 या साली 24 कॅरेट सोन्याचा भाव दहा हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होता तसेच सेन्सेक्स 13000 अंकाच्या वर होता आता सोने 60000 ते 62 हजार रुपये पर्यंत पोहोचलेले आहे सेन्सेक्स ही 63 हजार अंकाच्या वर पोहोचलेला आहे प्रत्यक्ष सोन्याच्या बरोबरच गोल्डन बॉण्ड व एटीएफ मध्ये दहा ते पंधरा टक्के गुंतवणूक करावी असा सल्ला जाणकार देत आहेत.गोल्ड ईटीएफ म्हणजे नेमके काय?
गोल्ड ईटीएफ ची किंमत संपूर्ण देशात एकच असते सोन्याची किंमत वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे असते.
गोल्ड ईटीएफ शेअर बाजारात खरेदी करता येते.
दागिन्यावरतीच टक्क्यापर्यंत घनावं लागते गोल्ड एटीएम मध्ये एक्स्पेक्शन रेशो केवळ एक टक्का इतका असतो.
खरेदी शुल्क कमी देखभालीचा कटकट नाही आणि शंभर टक्के शुद्धतेची हमी गोल्ड ईटीएफ देत असते.
No comments:
Post a Comment