Dream House: स्वप्नातील घर उभारण्याची आहे अनमोल संधी!
स्टील बरोबर विटा वाळू ही स्वस्त स्वप्नातील घर बांधणार मस्त
हीच संधी आहे घर बांधण्याची...
मित्रांनो आपल्या सर्वांचे एक स्वप्न असतंच ते म्हणजे स्वतःचं एक घर.
घर बांधण्यासाठीचा काळ उत्तम असल्याची सांगितले जात आहे. आणि याच संधीचा तुम्हाला फायदा होणार आहे.
मित्रांनो, तुमच्या Dream House पूर्ण करण्यासाठी हीच सर्वात उत्तम वेळ आहे. डिझेल पेट्रोलच्या दरात कपात स्टीलच्या निर्यातीवरील उच्च कर आणि पावसाळी हंगाम यासारख्या घटकामुळे स्वस्त घर बांधणीचा मिलाफ होत आहे हा योगायोग इतका चांगला आहे की घर बांधण्यासाठी वापरला जाणारा सर्वच आवश्यक वस्तूंच्या किमती घसरलेल्या आहेत स्टीलचे दर विक्रमी घसरलेले आहेतच पण सिमेंटच्या दरापासून वाळूचे दर विटाचे दर सुद्धा स्वस्त झालेले आहेत सहा महिन्यापूर्वी डिझेल दर वाढ रशिया युकरन युद्ध आणि अन्य काही कारणांमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील प्रति टन 70 हजार रुपयांवर गेले होते.
सध्या ते सरासरी 62 हजार रुपयांवर आलेले आहे स्टीलच्या किमतीत कायम चढ-उतार होत असला तरी आता सरासरी सात हजार रुपये उतरल्याने घराच्या किमती कमी होऊन ग्रह स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
सध्या ते सरासरी 62 हजार रुपयांवर आलेले आहे स्टीलच्या किमतीत कायम चढ-उतार होत असला तरी आता सरासरी सात हजार रुपये उतरल्याने घराच्या किमती कमी होऊन ग्रह स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
आमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.
*किमतीत घट होण्याचे नेमके कारण काय?
मित्रांनो पाहता पावसाळ्याच्या दिवसात बांधकामावर परिणाम होतो त्यामुळे मागणी कमी होते कमी किमतीचे हे मुख्य कारण आहे दरवर्षी पाऊस पडण्यापूर्वी जर नेहमीच कमी होत असतात पावसाळ्याच्या दिवसात बांधकामावर परिणाम होतो त्यामुळे मागणी कमी होते मात्र पावसाळ्यानंतर भाव वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.🙏 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा
No comments:
Post a Comment