Fiverr

Saturday, July 22, 2023

Medical claim : या युक्त्यांचा वापर करून वाचवू शकता मेडिकल प्रीमियम

Medical claim

Medical claim : या युक्त्यांचा वापर करून वाचवू शकता मेडिकल प्रीमियम 


मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये आपल्या आरोग्य संबंधी आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी वापरल्या गेलेल्या medical claim बद्दल माहिती जाणून घेणार आहे. मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून मेडिक्लेम अर्थात health insurance premiumच्या सातत्याने वाढत आहे उपचारांवरील खर्च वाढल्यामुळे प्रीमियम वाढविणे अपरिहार्य असल्याचे कंपन्या म्हणतात अशावेळी विम्याचे नूतनीकरण करताना जास्त premium द्यावा लागू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास अर्थातच तुमचे पैसे नक्कीच वाचू शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया. 

Medical claim


★किरकोळ उपचारासाठी दावा करू नका

मित्रांनो कंपन्या नो क्लेम बोनस देतात किरकोळ उपचारासाठी insuranceलाभ घेतल्यास बहुतांश कंपन्यांमध्ये नो क्लेम बोनस चा फायदा मिळत नाही तसेच प्रीमियम सुद्धा वाढण्याची शक्यता असते. 


सुपर Topups विकत घ्या

मूळ कवरेजवर सुपर टॉप-अप योजना विकत घेणे लाभदायी ठरते दहा लाख रुपये ची विमा ची रक्कम असल्यास 50 ते 90 लाखापर्यंत सुपर टॉप घेतल्यास सुमारे 60 टक्के पर्यंत फायदा होतो. 

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

★रेस्टोरेशनचा पर्याय निवडा

अनेक कंपन्या आज काल रेस्टोरेशनचा पर्याय देतात म्हणजेच insuranceची मूळ रक्कम वापरली किंवा काही भाग वापरल्यास ती रक्कम रिस्टोर म्हणजे पुन्हा स्थापित करता येते. 


 पोर्ट करण्याचा मार्ग वापरा(porting method)

विद्यमान कंपनी पुरेसे लाभ देत नसल्यास विमा दुसऱ्या कंपनीत पोर्ट करता येथे मात्र त्या कंपनीचे नुकसान premium वाढलेला असल्याचे सुनिश्चित करून घ्या म्हणजे एक ते दोन वर्षे वाढीव प्रीमियम देण्याची गरज भासणार नाही.

No comments:

Post a Comment

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...