Student Aadhar Card update :मुख्याध्यापकासह शिक्षकांचाही थांबणार पगार..
आधार अपडेट करण्याची आज अंतिम मुदत जाणून घ्या :
शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सात जुलै रोजी संपणार असल्याची सांगितले जात आहे या मुदतीत आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे पगार थांबवण्याचे आदेश देण्यात आलेली आहेत तसेच मुख्याध्यापकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जाहीर यांनी सांगितलेले आहे.आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.
आधार अपडेट करणे का गरजेचे आहे ?
एखाद्या विद्यार्थ्यांची ओळख न पटल्यास म्हणजे ऑनलाईन माहितीप्रमाणे ती न जोडल्यास तो विद्यार्थी शाळेच्या पटसंखेतून वजा करून संच मान्यता केली जाणार आहे संचमान्यतेवरूनच शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे संच मान्यतेनंतर राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र खाजगी शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात मोठी मदत आधार अपडेट केल्यामुळे होते.7 जुलै आधार अपडेट ची अंतिम मुदत:
विद्यार्थ्याचे आधार अपडेट पूर्ण केले नसल्याचे राज्यात सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड प्रमाणे करणानुसार संच मान्यता होणार आहे तसेच सात जुलै पर्यंत बिंदू नियमावली पूर्ण करून मागासवर्गीय कक्षाकडे दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिलेले होते त्यांचे मान्यतेसाठी विद्यार्थ्यांच्या आधाराची अट बंधनकारक करण्यात आली आहे ते जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार प्रामाणिकरण स्टूडेंट पोर्टलवर झाले जेवढ्या मुलांची माहिती भरली तेवढी विद्यार्थी संख्या गृहीत धरून संच मान्यता होणार असल्याचे सांगितले जात आहे सात जुलै पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून त्याचा अहवाल सादर करण्याचा सूचना सुद्धा दिलेले आहेत.. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा 🙏
No comments:
Post a Comment