Fiverr

Saturday, July 8, 2023

pan card verification : Pan अधार कार्डशी सलग्न नसेल तर दंड बसेल..


pan- card- verification
pan card verification
│पॅन कार्ड व्हेरिफाय करा अन्यथा बसेल दंड

मित्रांनो Pancard  कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे पॅन कार्ड आहे पैशाच्या व्यवहाराशी संबंधित सर्वात महत्त्वाचे दस्तावेज असते हा एका विभागाने आधार आणि Pancard link साठी 30 जून ही अंतिम तारीख निश्चित केली होती जे आयोजने पॅन कार्ड के लिंक केलेले नाही त्यांचा एक जुलै नंतर बंद झाले  बंद पॅन कार्ड वापरल्यास 10000 रुपयांचा दंड निश्चित करण्यात आलेला आहे.

मित्रांनो 18 प्रकारच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे जेव्हा जेव्हा त्या निष्क्रिय असेल तेव्हा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो जर तुमचे पॅन कार्ड बंद असेल तर लाल अक्षरांमध्ये पॅन कार्ड इनऍक्टिव्ह असे दिसते.जर तुमचे कार्ड बंद असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचे कारण आहे. 

pan card verification


* पॅन कार्ड इनऍक्टिव्ह झालं तर काय होईल?

मित्रांनो जर तुमचा पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह झालं तर तुम्हाला अनेक अनेक अडचणींना सामोरे  जाण्याची शक्यता आहे. जर पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला कोणत्या अडचणी येतील ते खालील प्रमाणे दिलेले आहेत. 


Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

👉 सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला कोणत्याही अधिक व्यवहार करताना अडचण येऊ शकते.

👉तुम्हाला पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे सोने सुद्धा खरेदी करता येणार नाही

👉म्युचल फंड तसेच यासारख्या वित्तीय योजनेमध्ये गुंतवणूक करतात येणार नाही.

👉बँकेतून 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता किंवा भरता सुद्धा येणार नाही.

👉सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचण येऊ शकतात

👉आयटीआय भरता येणार नाही.


* पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही कसे समजेल?

pan card verification

pan card verification

मित्रांनो पॅन कार्ड जर तुमचे ॲक्टिव्ह झाले किंवा नाही हे समजण्यासाठी खाली दिलेल्या कृतीचा अवलंब करा जेणेकरून तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह झालेले आहे किंवा नाही हे समजण्यास मदत मिळेल. 


सर्वप्रथम आयकर विभागाच्या  अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून चेक करू शकता.

Incometaxindiaefillng. gov. in 👈या वेबसाईटवर जा.

 👉 समोर ओपन झालेल्या पेठ च्या डाव्या बाजूला व्हेरिफाय युवर पॅन डिटेल्स या लिंक वर क्लिक करा.

👉 त्यानंतर मित्रांनो त्यात पॅन नंबर आणि पॅन कार्ड वर आलेली नाव भरा. नाव व नंबर भरल्यानंतर कॅपच्या कोड टाकून घ्या.भरून सबमिट बटनावर क्लिक करा.

👉 तुमचं पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे स्टेटस लागेल तुम्हाला समोर दिसेल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह  आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

पॅन कार्ड पुन्हा सक्रिय कसे करायचे?

pan -card -verification


■आधार अशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 1000 रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.

■शुल्क भरल्यानंतर विहित प्रयाधिकरणाला आधाराचा आवाज दिल्यावर तीस दिवसात पॅन कार्ड पुन्हा चालू करता येईल.

■पॅन कार्ड ला सक्रिय होण्यासाठी 30 दिवस लागतील. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे आयटीआरटीडीएस सारखी अनेक कामे थांबतील, सक्रिय झाल्यानंतरच तुम्ही ही कामे पूर्ण करू शकाल.



Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

माहिती आवडल्यास नक्की शेयर करा 🙏

No comments:

Post a Comment

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...