खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान मंजूर
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंत्रिमंडळात बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या अंतर्गत सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी आवश्यता अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे एकूण 584 शाळा 8930 वर्ग किंवा तुकड्या आणि 49 हजार 562 शिक्षक ऑब्लिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे या योजनेचा फायदा 820 प्राथमिक शाळा 100984 माध्यमिक शाळा आणि 30 40 उच्च माध्यमिक शाळांना होणार आहे निष्कांची पूर्तता केलेल्या शाळांना वाढीव निधी सुद्धा दिला जाणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
बारावीचे अर्ज भरण्यासाठी ऑक्टोबर पर्यंत ची मुदत
महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास
सुरुवात झाली असून परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांनी नेहमी विद्यार्थ्यांचे
अर्ज हे सरळ डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहे विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर पर्यंत त्यांचे अर्ज त्यांच्या महाविद्यालयात भरावेत असे राज्य
मंडळाच्या सचिव अनुराधा ओके यांनी सांगितले आहे.
Pavitra portal मार्फत पहिल्याच टप्प्यात 21678 जागा भरणार
एका क्लिकमध्ये मिळणार विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी
केंद्रीय शैक्षणिक मंत्रालयाने अपार म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमीक रजिस्टर या
नंबर तयार करण्याचा निर्णय घेतलेला असून इयत्ता नववी पासून प्रत्येक
विद्यार्थ्याला हा नंबर दिला जाईल जो डिजिटल लॉकर ला जोडला जाईल यामुळे
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाईल आणि एका क्लिकवर
उपलब्ध होईल शाळा बदलताना जिल्हास्तरावर राज्यस्तरावर माहिती पाठवणे सुलभ व सोयीचे
होईल यामुळे गळतीचे प्रमाण कमी होणार असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मॉनिटरिंग
आणि सुविधांचे नियममन सोपे होईल.
मराठी भाषा भवनाची भूमिपूजन
मराठी
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी
मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भावनाच्या भूमिपूजनावर उत्साह व्यक्त केला
असून चरणी रोड येथील जवाहर बाल भवन येथे झालेल्या आभासी समारंभात विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर मंत्री दिपक केसरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री
म्हणाले की भाषेसाठी चांगली जागा उपलब्ध
आहे आणि साहित्यकांची सूचना ही मान्य केली जाईल. मराठी भाषिकांना अभिमानास्पद भवन
उभारण्याची आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले.
No comments:
Post a Comment