Fiverr

Saturday, July 22, 2023

Deepak Kesarkar:शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

Deepak Kesarkar

शिक्षणमंत्री केसरकरांचा मोठा निर्णय

Deepak Kesarkar :  शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

शासनाने रिक्त असलेल्या जागांवर डीएड्, बीएड्धारकांऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
Deepak Kesarkar: जिल्हा परिषद शाळांमध्ये (Zilla Parishad School) मानधन तत्त्वावर अध्यापन करत असलेल्या बीएड्, डीएड्धारकांना (B.Ed., D.Ed) कमी करण्यात येऊ नये या आमदार राजन साळवींच्या (Rajan Salvi) मागणीला यश आले आहे.

त्यांच्या मागणीची दखल घेऊन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkarदीपक केसरकर शिक्षणमंत्री घोषणा) यांनी सचिव रणजित सिंग देवल यांना याबाबत तपास करून जिल्हा परिषद शाळांमध्ये अध्यापन करत असलेल्या बीएड्, डीएड् पदवीधरकांना कमी करण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या.

त्यानुसार सचिव देवल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मानधन तत्त्वावर काम करणार्‍या डीएड, बीएडधारकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांची पदे रिक्त राहिली आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना बसून या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा शिक्षकांअभावी बट्ट्याबोळ झाला आहे.
शैक्षणिक वर्षाच्या आरंभापासून शिक्षण विभागाला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर तोडगा काढताना शिक्षकभरती होईपर्यंत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागी मानधन तत्त्वावर डीएड्, बीएड्धारकांची नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार भरती होऊन डीएड्, बीएड्धारकांच्या नियुक्त्याही झाल्या आहेत.

दीपक केसरकर शिक्षण संबंधित निर्णय:

त्याचवेळी शासनाने रिक्त असलेल्या जागांवर डीएड्, बीएड्धारकांऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर घेण्याऐवजी बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांना नियुक्या देण्यात याव्यात, अशी मागणी केली.
त्यांच्या या मागणीची त्यांनी तत्काळ दखल घेत सचिव रणजित सिंग देवल यांना याबाबत तपास करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करत असलेल्या बीएड्, डीएड् पदवीधरकांना कमी करण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या. त्यानुसार सचिव देवल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्याची माहिती आमदार साळवी यांनी दिली

निवृत्त शिक्षकांची भरती कायमस्वरूपी नाही

न्यायालयाची स्थगिती अनपेक्षित होती. या मधल्या काळात आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त झाली. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून निवृत्त शिक्षकांना संधी देण्यात आली आहे. ही कायमस्वरूपी व्यवस्था नाही. नव्या उमेदवारांना संधी दिली असती तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून निवृत्त शिक्षकांना नियुक्त केल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले


मुंबईतील बेकायदा शाळांना सशर्त मान्यता मिळणार

बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील प्रामुख्याने झोपडपट्टीतील २६९ खासगी शाळा, शासनाची अथवा महापालिकेची मान्यता नसल्याने अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या शाळांवरील कारवाई रद्द करून स्वयं अर्थसहाय्यित कायद्यांतर्गत अटी व शर्तींच्या अधीन राहून शाळांना मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. युनायटेड जनता दलाचे सदस्य कपिल पाटील यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.



Thursday, July 20, 2023

Virat's 500th international match: विराट पाचशेव्या आंतरराष्ट्रीय सामना

 

Virat's 500th international match


Virat's 500th international match: विराट पाचशेव्या आंतरराष्ट्रीय सामना.

पासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यासाठी खूपच खास आणि महत्त्वाचा आहे.

कारण, भारताकडून विराट कोहली 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू बनेल. तो सचिन तेंडुलकर याच्यासोबत इतर खेळाडूंच्या यादीत विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

बीसीसीआयचे ट्वीट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विराट कोहली याचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयने खास ट्वीट करत लिहिले आहे की, "प्रवासाचे कौतुक करण्यासाठी 500 कारणं. विराट कोहलीला भारतासाठी त्याच्या 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अभिनंदन."

 

बीसीसीआयच्या या ट्वीटवर आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लाईक्स, 2 हजारांहून अधिक रिट्विट्स आणि 200हून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, "चांगली कामगिरी कर विराट. खूप प्रेम आणि तुझा अभिमान वाटतो." दुसऱ्या एकाने लिहिले की, "संघाची धडकन शुभेच्छा." आणखी एकाने कमेंट केली की, "कोहली जीव आहे आपला."

 

विराट चौथा भारतीय

भारताकडून 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट चौथ्या स्थानी विराजमान होणार आहे. भारताकडून आणि जगभरात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने कारकीर्दीत एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा समावेश आहे. धोनीने त्याच्या कारकीर्दीत भारताकडून 538 सामने खेळले आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड असून त्याने कारकीर्दीत एकूण 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (bcci congratulates cricketer virat kohli for his 500th international match see tweet here)

 
Virat's 500th international match


भारतासाठी 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे क्रिकेटपटू

664- सचिन तेंडुलकर

538- एमएस धोनी

509- राहुल द्रविड

500- विराट कोहली*


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

Sunday, July 16, 2023

pm kisan samman nidhi 2023: अपात्रातून होण्यापासून वाचवले पोस्टाने




pm kisan samman nidhi 2023




 pm kisan samman nidhi 2023: अपात्रातून होण्यापासून वाचवले पोस्टाने. 

36 हजार शेतकऱ्यांना मिळणार 14 वा हप्ता

PM Kisan Samman Nidhi 2023 updates: योजने च्या चौदाव्या हफ्त्याबाबत अपात्र होण्यापासून 36000 शेतकऱ्यांना जिल्हा पोस्ट कार्यालयाने वाचवलेले आहे या शेतकऱ्यांच्या आधार मोबाईल शिवलिंग करून त्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे.

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट माढा मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोला आणि माळशिरस विभागातील अनेक शेतकरी केवळ पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून वंचित होते भूमी अभिलेख नोंदणी प्रमाणे अद्यावत करण्यासाठी 39 हजार 281 शेतकरी प्रतीक्षेत होते तसेच एक लाख 41 हजार 370 शेतकऱ्यांनी ती केवायसी ची प्रक्रिया केलेली नव्हती तर एक लाख 92 शेतकरी हे बँक खाते आधार संलग्न केलेले नव्हते या तिन्ही बाबींची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना ठराविक मदत दिली होती ती परिस्थिती राज्यात जाणवली आहे.


pm- kisan- samman- nidhi -2023


प्रमाणे अद्यावत करण्यापासून तीन लाख 11 हजार लाभार्थी वंचित होते तसेच 18 27000 शेतकरी केवायसी करण्यापासून वंचित होते तसेच बार लाख 91 हजार शेतकरी बँक खाते आधार लिंक करण्याच्या प्रतीक्षेत होते

कृषी आयुक्त यांनी बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पोस्टाची मदत घेण्याच्या सूचना एक मे 2023 रोजी दिल्या होत्या त्यानंतर बहुतांश जिल्हा पोस्ट कार्यालयात मोबाईलची लिंक करण्यासाठी एक काउंटर सुरू केले आहे या काउंटर च्या माध्यमातून सहा महिन्यात 39 हजार शेतकऱ्यांचे आधार मोबाईलची लिंक करून दिलेली आहे.


योजनेतील लाभार्थ्यांना  या  कारणामुळे होणार होते  नुकसान?

मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वारंवार संपर्क करूनही ही केवायसी आणि बँक खाते आधाराशी संलग्न करण्यास दिरंगाई केलेली दिसून आल्यामुळे अशा लाभार्थ्यांची शासन दप्तरी नोंद घेऊन पीएम किसान पोर्टलवर अपात्र मार्क केले जाणारा असून त्यांना या योजनेतून बात केले जाणार असल्याचे सांगितले जाते राज्यात 15 लाख 42 हजार 862 लाभार्थ्यांचे केवायसी अजूनही प्रलंबित असलेले दिसून आलेले आहे.

 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

PM Kisan Samman Nidhi 2023 application process :

पीएम किसान ई-केवायसी ऑनलाइन कसे करावे?

तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची असेलतर तुम्ही येथे नमूद केलेल्या पायऱ्या वाचून ई-केवायसीची प्रक्रिया जाणून घेऊ शकाल.

 

ई-केवायसीसाठीसर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. पीएम किसान सन्मान निधी अधिकृत

आता तुमच्या स्क्रीनवर वेबसाइटचे होम पेज उघडेल.

येथे होम पेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतीलज्याच्या खाली तुम्हाला Farmers Corner च्या विभागातील e-Kyc च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. दुपारी किसान e-kyc

तुम्ही E-KYC वर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर OTP आधारित E-KYC बॉक्स उघडेल. pm kisan EKYC

आता आधार क्रमांक टाकल्यानंतरतुम्हाला खालील आधारवरून नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला खालील Get Mobile OTP च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाइल uber वर OTP प्राप्त होईलजो तुम्हाला OTP बॉक्समध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

येथे तुम्हाला OTP टाकावा लागेल आणि सबमिट OTP बटणावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुमची ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला EKYC यशस्वीरीत्या सबमिट झाल्याची सूचना मिळेल.

 

केवायसी आधाराची संलग्न करण्यासाठी या योजनेचे उपाआयुक्त त्यांनी या  सूचना दिल्या होत्या 

PM Kisan Samman Nidhi 2023 eligibility criteria

किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 हप्ते वर्गी करण्यात आलेले आहेत आता नोंदणीकृत अ लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासंघान योजनेचा देखील लाभ मिळणार आहेस असल्याचे सांगितले जाते सद्यस्थितीत ही केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्याचे कामे करताना क्षेत्रीय स्तरावर अडचण निर्माण होत असलेली जाणवल्याची दिसून आले. पात्र लाभार्थींना वारंवार सूचना देऊन केवई केवायसी व बँक खाते आधार संलग्न केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांची नोंद घेऊन पोर्टलवर अपात्र करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या याद्यांवर 26 जून पूर्वी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना योजनेचे उपायुक्त कृषी गणना त्याचा पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी दिलेल्या आहेत.

पीएम किसान ई-केवायसी कसे करावे यासंबंधी प्रश्न/उत्तरे.

 

*पीएम किसान ई-केवायसी अपडेट 2023 साठी त्याची अधिकृत वेबसाइट काय आहे?

 

पीएम किसान ई-केवायसी अपडेट 2023 साठी त्याची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in आहे.

 

*पीएम किसान योजनेमध्ये ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

 

यापूर्वीपीएम किसान योजनेमध्ये ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 निश्चित करण्यात आली होतीजी सरकारने बदलून 31 ऑगस्ट 2023 केली आहे.

 

*ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 

जर शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करायची असेल तर त्यांच्याकडे त्यांचा आधार कार्ड क्रमांकनोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

 

*योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याचे काय फायदे आहेत?

 

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ई-केवायसी केल्यावरलाभार्थी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याची रक्कम सरकारकडून दिली जाईलयासोबतच ते अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील.

 

*मी ई-केवायसी ऑफलाइनसाठी कुठे अर्ज करू शकतो?

 

तुम्हाला ई-केवायसीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा असल्यासतुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्रातून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

 

*पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ कोणाला दिला जाईल?

 

पंतप्रधान किसान योजनेंतर्गतदेशातील लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांनी योजनेत नोंदणी केली आहे आणि योजनेत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहेत्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.

 

*CSC द्वारे ई-केवायसी करण्यासाठी काय शुल्क आकारले जाईल?

 

CSC द्वारे ई-केवायसी केल्यावरअर्जदार शेतकऱ्याला 15 ते 30 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

 

*पीएम किसान ई-केवायसीशी संबंधित माहितीसाठी हेल्पलाइन नंबर काय आहे?

 

पीएम किसान ई-केवायसीशी संबंधित माहितीसाठी त्याचा हेल्पलाइन क्रमांक आहे: 155261/011-24300606.


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.





 

Mahatma Phule Jan aarogya yojana: पाच लाखापर्यंत उपचार मोफत


Mahatma -Phule -Jan- aarogya- Yojana

 Mahatma Phule Jan aarogya Yojana: महात्मा फुले जनआरोग्य योजना

दवाखान्याचा टेन्शन विसरा म्हटलं, पाच लाखापर्यंत उपचार मोफत


मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले या जन आरोग्य योजना सर्व शिधापत्रिका धारकांसाठी लाभदायक ठरत आहे या योजनेत राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे राज्य सरकारने या योजनेनुसार आता पाच लाखापर्यंत उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र त्याबाबतचा शासन निर्णय अध्याय प्रसिद्ध झालेला असल्याने पूर्वीच्या नियमाप्रमाणे दीड ते तीन लाखापर्यंत उपचार मोफत मिळत आहेत.

* काय आहे महात्मा जन आरोग्य योजना?

आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत उपचारासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता आता संपूर्ण जिल्ह्यात ही योजना लागू आहे या योजनेचा लाभ आता कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असलेले नागरिक घेऊ शकतात.

* कोणत्याही रेशन कार्ड ला धारकाला मिळणार लाभ:

मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ यापूर्वी फक्त केसरी किंवा अत्यंत शिधापत्रिका धारकांना मिळत होता पण आता कोणत्याही शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होणार आहे याचा मोठा फायदा आता ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे.
* प्रत्येक कुटुंबाला पाच लाखापर्यंत ची मदत मिळणार:
आयुष्यमान भारत पंतप्रधान योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख रुपये आहेत त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला पाच लाखापर्यंत उपचार मोफत  महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड ते तीन लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो.


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

* घोषणा झालेली आहे पण शासन निर्णय झालाच नाही

मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत उपचार मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे पण मात्र त्याबाबत शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेले नाही त्यामुळे जिल्ह्यात पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचाराची अद्याप अंमलबजावणी करण्यास सुरू झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

*महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब लोकांच्या उपचाराची जबाबदारी राज्य सरकारने घेण्याचे ठरवले आहे.त्याबरोबरच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांची आर्थिक मदत खूपच कमकुवत आहे, अशा गरीब लोकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया प्रत्यारोपण थेरपीसारख्या महागड्या आरोग्य सेवा दिल्या जातात. या सर्व आजारांसाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Eligibility (पात्रता निकष)

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना साठी अधिकृतरित्या पात्रता निकष जारी केले आहेत, या योजनेमध्ये ज्यांना सामील व्हायचे आहे त्यांना खालील पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना पात्रता निकष पुढीलप्रमाणे.

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • अर्जदाराचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
  • नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
  • कुटुंबात दोन पेक्षा अधिक अपत्य असू नयेत.
  • महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अमच्या आणखी लेख पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇

Mahatma Phule Jan Arogya Yojana Documents (कागदपत्रे)

  • आरोग्य प्रमाणपत्र
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वयाचा दाखला
  • उत्त्पन्न प्रमाणपत्र
  • शहरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्याजवळील सरकारी रुग्णालयात तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
  • गावातील उमेदवारांना शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन आपल्या आजाराची तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
  • यानंतर अर्जदाराला आपल्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी लागेल.
  • आजाराची पुष्टी झाल्यानंतर आजाराचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्राकडून नोंदविला जाईल.


Mahatma Phule Jan aarogya Yojana



Mahatma Phule Jan aarogya Yojana



Mahatma Phule Jan Arogya Yojana Disease List (आजार यादी)

शस्त्रक्रिया आणि आजार यादी हि एकाच ठिकाणी दिलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf (Surgery list, disease list)

कान, नाक, घसा शस्त्रक्रियाकर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडीओथेरपी कर्करोगत्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखिमी देखभालनेत्ररोग शस्त्रक्रिया
स्त्री रोग व प्रसूतिशास्त्रअस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
पोट व जठार शस्त्रक्रियाकार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
बालरोग शस्त्रक्रियाप्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
मज्जातंतू विकृती शास्त्रजनरल मेडिसिन
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापनहृदयरोग
नेफ्रोलोजीन्युरोलोजी
पल्मोनोलोजीचर्मरोग चिकित्सा
रोमेटोलोजीइंडोक्रायनोलोजी
मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजीइंटरवेन्शनल रेडीओलोजी


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.





Government employees will get 26 public holidays in the new year.

  नवीन वर्षात मिळणार शासकीय कर्मचाऱ्यांना 26 सार्वजनिक सुट्ट्या.... 2025 साली महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 26 सार्वजन...