Fiverr

Saturday, July 29, 2023

pavitra portal registration 2023:१५ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबरपर्यंत होणार शिक्षक भरती

 

pavitra portal registration 2023

pavitra portal :१५ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबरपर्यंत होणार शिक्षक भरती 

MahaTeacher Recruitment

पवित्र'वर प्राधान्यक्रम भरायला १५ सप्टेंबरपर्यंत मुदत; पदांची संख्या अनिश्चितच

नमसकार मित्रानो, आज माझ्या ब्लॉग  मध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट  सांगणार आहे .ती म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये खूप दिवसापासून रखडली गेलेली प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे . हि आनंदाची गोष्ट माझ्या शिक्षक बंधूआणि बहिणींसाठी महत्वाची ठरणार आहे. होणारी संम्पूर्ण  teacher recruitment pavitra portal च्या माध्यमातून होणार आहे.

pavitra portal registration 2023

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

सोलापूरराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षक कमी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरतीला सुरवात होणार आहे.

स्वातंत्र्य दिनादिवशीच भरतीचे pavitra portal सुरु होईल. पहिल्या टप्प्यात ३० हजार रिक्तपदे भरण्याचे जाहीर केले, पण सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक व संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांमुळे भरतीतील पदे कमी होतील, अशी वस्तुस्थिती आहे.

 

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती आताpavitra 'मधूनच होणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती (जाहिरात) बिंदुनामावलीसह त्याठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर त्या शाळांमध्ये राज्य पातळीवरूनच एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जातील. त्यांची मुलाखत घेऊन संस्थेने एकाची निवड करायची आहे. त्यामुळे खासगी संस्थाचालकांची मनमानी कायमची बंद होणार आहे.

 

pavitra portal registration 2023

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड मेरिट यादीनुसार होईल. 'टेट' 'सीएआयटी' चाचणीतील गुणांवरून होणार आहे. त्यासाठी त्यांना १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा, जातप्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर भरावा लागणार आहे. तत्पूर्वी, त्या उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी लागेल. १० ऑक्टोबरला खासगी संस्थांना मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत होईल. त्यानंतर शेवटी २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान निवड झालेल्यांचे समुपदेशन करून त्यांची नेमणूक केली जाणार आहे.

 

शिक्षक भरतीचे संभाव्य वेळापत्रक

 

👉 पोर्टलवर जाहिराती अपलोड-५ ते ३१ ऑगस्ट

 

👉 उमेदवारांचा प्राधान्यक्रम-१ ते १५ सप्टेंबर


 

👉 उमेदवारांची पडताळणी-११ ते २१ ऑक्टोबर

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


👉 जिल्हास्तरीय समुपदेशन-२१ ते २४ ऑक्टोबर

 

'सेवानिवृत्त'मुळे भरतीतील पदे कमी होणार

 

राज्यातील जवळपास १५ हजार शाळांची पटसंख्या १० व २० पर्यंतच आहे. अशा द्विशिक्षकी शाळा बंद करण्याऐवजी त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी 'शिक्षण सारथी' योजना सुरु केली आहे. त्यानुसार ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा शासन निर्णय झाला आहे. या १२ ते १५ हजार सेवानिवृत्त शिक्षकांमुळे नव्याने होणाऱ्या भरतीत पदांची संख्या कमी होऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. आता संचमान्यता पूर्ण होताच भरतीला सुरवात होणार असून तत्पूर्वी, बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल.


  हे पण वाचा 👉  शिक्षकभरती बाबत शिक्षणमंत्री यांनी घेतला मोठा निर्णय.. 

Friday, July 28, 2023

PSC Enrollment 2023:१० ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज

 

PSC Enrollment 2023

PSC Enrollment 2023: 

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. युपीएससीने कित्येक पदावर व्हॅकन्सी निघाली आहे. त्यासाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकते.


ही लिंकवर क्लिक करू शकता अर्ज -upsc.gov.in


किती पदांवर होणार भरती

या भरती प्रक्रियेंतर्गत ५६ पदांवर भरती केली जाणार आहे.


कोण करु शकते अर्ज

या पोस्टवर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विश्वविद्यालयमधून ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ बीई/ बी.टेक/ कायद्यामध्ये पदवी/ डिप्लोमा व्हायला पाहिजे.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

वयोमर्यादा

या पोस्टकरिता अर्ज करण्यासासाठी तुमचे वय ५० वर्ष असले पाहिजे.

अशी होईल निवड या पदाच्या निवडीसाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.


• वैमानिक अधिकारी(Associate Geophysicist: २६ पदे


• प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर (Head Common Hydrographic Official): १ पदे


• वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी-II (Senior Managerial Official Grade-II:२० पदे


• शास्त्रज्ञ 'बी (Researcher 'B'' (Researcher 'B'): ७ पदे


• सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ (Associate Geophysicist): २ पदे


या पदासाठी अर्जाची शुल्क किती असेल

या पदासाठी तुम्हाला फक्त २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.


या कागदपत्रांची आवश्यकता असेल


• अर्जदाराचे आधार ((Dish Card)कार्ड (Aadhar Card)


• पॅन कार्ड


• पोस्ट संबंधित प्रमाणपत्र


• जातीचा दाखला (Testament connected with Post)


• निवास प्रमाणपत्र (Standing Declaration)


• पासपोर्ट साइज फोटोIdentification Size Photograph)


याप्रमाणे अर्ज करा

PSC Enrollment 2023


• सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.


• होमपेजवर जा आणि ऑनलाइन रिक्रूटमेंट अॅप्लिकेशन (ORA) वर क्लिक करा.


• त्यानंतर तुम्हाला ज्या पोस्टवर अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.


• असे केल्याने, एक फॉर्मचे पेज उघडेल.


• फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरून तुमची कागदपत्रे अपलोड करा.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

• शेवटी अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

Wednesday, July 26, 2023

Talathi Bharti 2023 in Maharashtra:अबब!! तलाठी भरतीच्या फी मधून सरकारच्या तिजोरीत झाली एवढी रक्कम जमा

  
Talathi Bharti 2023 in Maharashtra

Talathi Bharti 2023 in Maharashtra:

अबब!! तलाठी भरतीच्या फी मधून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा

 मित्रांनो नमस्कार आज आपण या ब्लॉगमध्ये Talathi bharti 2023 in Marathi संदर्भात काही माहिती घेणार आहे. महाराष्ट्र तलाठी भरती 2023 आणि मित्रांनो विशेष म्हणजे सांगितले झाले तर  4644 पदांसाठी Talathi Bharti 2023 online form भरून 13 लाख इतके अर्ज आलेले असून सरकारी नोकर भरतीची सगळेच तरुण Talathi Bharti 2023ची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या राज्य सरकारने तलाठी भरती जाहिर केली आहे. या भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमावणार आहेत; कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

   Talathi Bharti online form 2023भरतीच्या परीक्षा फी पोटी शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही तलाठी व्हायला निघाले आहेत; ही बाब विशेष म्हणावी लागेल.   20 पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार परीक्षा  4 वर्षापासून रखडलेल्या तलाठी भरतीला यावर्षी मुहूर्त लागला आहे. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. २६ जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. या भरतीसाठी आजपर्यंत 13 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केला तर एका जागेसाठी 275 उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा 20 पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.   फीमुळे महिन्याचे बजेट कोलमडलं Talathi Bharti 2023तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा फी आकारण्यात आली आहे. २३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फी मिळूनही परीक्षा पारदर्शक होत नाहीत, हा मागच्या काही परीक्षांचा अनुभव आहे.

Talathi Bharti 2023 in Maharashtra

हे पण वाचा👇👇👇👇👇👇👇

उस्मानाबाद मधीलTalathi Bharti 2023 बाबासाहेब गाढवे यांनी आपल्यासह पत्नीचाही तलाठी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. दोघांनी एकाचवेळी अर्ज केल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ठेवलेले दोन ते अडीच हजार रुपये फी साठी भरावे लागल्यामुळे खर्चाचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे. उस्मानाबादच्या सह्याद्री रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा रामेश्वर बाबासाहेब कांबळे हे ग्रॅज्युएट आहेत, आपल्या आई- वडिलांचे छत्र हरपल्याने स्वतः काम करून ते कुटुंब चालवतात. आता त्यांनी तलाठी पदासाठी फॉर्म भरला आहे, ज्यामुळे त्याला मिळणाऱ्या पगारातील दीड हजाराची पदरमोड करावी लागली आहे.  उच्च शिक्षित तरुणांनी केले अर्ज  राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्याची घोषणा झाली, मात्र ही घोषणा हवेतच विरली. त्यानंतर होणारी ही पहिलीच भरती आहे. या भरतीमुळे वय वाढत चाललेल्या अनेक तरुणांना आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यामुळेच तलाठी पदासाठी अनेक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य, बीएस्सी ऍग्री, एमएसस्सी बायोटेक, LLB आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही अर्ज केलेTalathi Bharti 2023 आहेत.

Talathi Bharti 2023 in Maharashtra

वय वाढत असल्याने आयुष्यात काही ना काही तरी व्हावे म्हणून हा खटाटोप करत असल्याचे सांगून हे उच्चशिक्षित तरुण नोकर भरतीच्या अनुषंगे सरकारी धोरणावर संताप व्यक्त करत आहेत. एकूणच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार वर्षांनुवर्षे शासकीय भरती काढत नाहीत. अन् काढली की बेरोजगार तरुण ती मिळवण्यासाठी तुटून पडतात; असे सर्वत्र चित्र आहे.


Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.


हे पण वाचा👇👇👇👇👇👇👇



माहिती आवडल्यास शेयर करा 🠞



Monday, July 24, 2023

Medical advantages of Aloe vera

Medical advantages of Aloe vera

Medical advantages of Aloe vera:

aloe vera like plant हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.  मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का त्वचेच्या अनेक समस्यांवर कोरफड एक चांगला रामबाण आहे आणि त्याचबरोबर नैसर्गिक उपाय आहे.  ज्या कोरफड वनस्पतीमुळे केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचा हा एक स्वस्त आणि उत्तम मार्ग आपल्याला आढळून येतो.

कोरफडहि वनस्पती त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझिंग करण्याबरोबरच केसांना रेशमी आणि चमकदारही बनवते. अशा प्रकारचे वेगवेगळे फायदे या कोरफड वनस्पतीचे आहेत.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

जीवनसत्त्वे, खनिजे आणि ॲमीनो ॲसिडसह इतर अनेक पोषक घटक यात आढळतात. जे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. कोरफड आपल्या केसांना आणि त्वचेला कसा फायदा करू शकतो हेआज आपण आपल्या ब्लॉग मार्फत जाणून घेऊया

Medical advantages of Aloe vera


कोरफडीचे त्वचेसाठी फायदे


• जर तुम्हाला चेहरा मुरुमांच्या डागांपासून वाचवायचा असेल तर रोज कोरफड लावा.
• कोरफडीचा रस किंवा जेल चेहऱ्यावर दररोज 20 मिनिटे लावावे आणि स्वच्छ ताज्या पाण्याने धुवावे. हे त्वचा मऊ करण्यास आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते.
• कोरफड जेल हे मेकअप रिमूव्हर म्हणूनही काम करते. एलोवेरा जेल मेकअप काढण्यासाठी वापरणे खूप चांगले आहे. यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही.

• यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट्स आहेत जे चेहऱ्यावरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. कोरफड जेल रोज लावल्याने तुमची त्वचा तरुण आणि सुंदर राहील.

कोरफडीचे केसांसाठी फायदे

• जर केस खूप गळत असतील तर कोरफड लावा. नवीन केस लवकरच वाढण्यासाठी मदत होईल.

aloe vera and coconut oilलावल्याने तेलकट टाळूच्या समस्येपासून सुटका मिळते, कारण यात केसांमधे असेलेले जास्त प्रमाणातीस तेलाचे नियंत्रण करण्याचा गुणधर्म असतो.


कोरफडीमध्ये A, C आणि E ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व निरोगी पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केसांना चमकदार बनवतात. त्यात असलेले व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ॲसिड केस गळती रोखण्यास मदत करतात

Medical advantages of Aloe vera





 माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा >>>>

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...