Fiverr

Tuesday, May 30, 2023

टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या भरतीची जाहिरात प्रकाशित १२,८२८ पदे | Maharashtra Postal Circle Bharti 2023

 टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या भरतीची जाहिरात प्रकाशित १२,८२८ पदे  | Maharashtra Postal Circle Bharti 2023.

टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या भरतीची जाहिरात प्रकाशित १२,८२८ पदे  | Maharashtra Postal Circle Bharti 2023
पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या GDS भरती मे २०२३ च्या अधिसूचनेनुसार, शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) म्हणून १२ हजाराहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र टपाल विभागच्या  (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवकपदांच्या अंदाजे 12,828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा  10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे लाग्नार्र आहे. नोकरीचे  ठिकाण भारतात कुठेही आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

 

पद संख्या –  12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)

 

शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)

पोस्टल विभाग ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी

  •  ११ जून २०२३ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. 
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतकोठेही  

अर्ज शुल्क – Rs.100/-

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुन 2023

•  अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in 


पदाचे नावपद संख्या शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
How To Apply For Maharashtra Postal Department Bharti 2023
 

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

 

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

 

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

 

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.

 

ऑनलाईन अर्ज 22 मे 2023 पासून सुरु जोतील.

 

वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख ११जून २०२३  आहे.

 

रिक्त पदाचे नाव 

शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)

सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)

डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS

    
टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या भरतीची जाहिरात प्रकाशित १२,८२८ पदे  | Maharashtra Postal Circle Bharti 2023

Educational Qualification For Maharashtra Postal Circle Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रताशाखा पोस्ट मास्टर(1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.

 

(2). OTHER QUALIFICATIONS:-

(i) Knowledge of computer

(ii) Knowledge of cycling

(iii) Adequate means of livelihood

 

सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक(1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.

 

(2). OTHER QUALIFICATIONS:-

(i) Knowledge of computer

(ii) Knowledge of cycling

(iii) Adequate means of livelihood

 

Salary Details For Maharashtra Dak Vibhag Bharti 2023

 पदाचे नाववेतनश्रेणीशाखा पोस्ट मास्टरRs. 12,000/- to 29,380/-सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवकRs. 10,000/- to 24,470/-

 

ऑनलाईन अर्ज कराhttps://indiapostgdsonline.gov.in/

अधिकृत वेबसाईट

www.indiapost.gov.in


Monday, May 29, 2023

Whatapp Screen Sharing व्हाट्सपॲपवरही करा आता स्क्रीन शेअरिंग

व्हाट्सपॲपवरही करा आता स्क्रीन शेअरिंगव्हाट्सपॲपवरही करा आता स्क्रीन शेअरिंग


सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त वापर होणार म्हणून व्हाट्सअप चा चांगला वापर होत आहे. चांगला सेवा देणारी सोशल मेसेजिंग म्हणजे व्हाट्सअपही नेहमी वेगवेगळे नवनवीन प्रयोग करीत असते. व्हाट्सअप ने नुकतेच मोबाईल क्रमांक ऐवजी युजर नेम सेट करण्याचा पर्यायी मार्ग देण्याची चाचणी सुरू केलेली आहे त्यामध्ये आणखी एक नवे फीचर्स देण्याची तयारी सुरू केली आहे. यात वापर करताना व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेरिंगचा पर्याय लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्याची बीटा व्हर्जन मध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे.

व्हाट्सपॲपवरही करा आता स्क्रीन शेअरिंग


*नवीन फीचर्स असणार आहेत अँड्रॉइड मोबाईलवरच:

नवे फीचर्स सध्या अँड्रॉइड मोबाईलवरच मिळणार आहे व्हाट्सअप बीटा व्हर्जन 2.23.11.19 यामध्ये या फीचर ची चाचणी करण्यात येत आहे काही निवडक लोकांनाचे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे कदाचित जुन्या अँड्रॉइड फोनवर चालणार नाही  तरी जास्त लोक सहभागी झाल्यास नवी फीचर्स व्हिडिओ कॉल वर चालणार नाही.

* ही गोष्ट ठेवा नेहमी लक्षात: 

स्क्रीनशिरिंगचा पर्याय वापरताना वापर करते जी माहिती शेअर करतील ते व्हाट्सअप देखील क्सेस करू शकेल त्यात पासवर्ड पेमेंट डिटेल फोटो मेसेज तसेच ऑडिओ चाही समावेश असणार आहे म्हणजेच हा पर्याय वापरताना व्हिडिओ कॉलिंग एड टू एड इन्क्रिप्टेड राहणार नाही तसा इशारा देणारा संदेश स्क्रीन शेअरिंग सुरू करण्यापूर्वीच दिसणार आहे.

* नवे फीचर्स कसे वापरणार?

व्हाट्सअप वापर करताना व्हिडिओ कॉल दरम्यान कॅमेरा स्विच पर्यायच्या बाजूला मिळणार आहे स्क्रीन शेअरिंग च्या परवानगी नंतरच हा पर्याय उपलब्ध होईल


या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया.


या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया.

या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया👇👇👇👇👇


ही कामे लवकर उरकून घ्या नाहीतर होईल पंचाईत:

नव्या चालू आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. पैसे संदर्भात सुद्धा काही कामांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहेत अन्यथा लोकांची पंचायत होण्याची शक्यता आहे. शिवाय आर्थिक फटकाही बसू शकतो पॅन कार्ड आणि आधार क्रमांक जोडण्यासाठी ची मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या मुदतीमध्ये दोन्ही क्रमांक कर तात्यांनी जोडून घेणे अत्यावश्यक आहे शिवाय अशा एकूण सहा वित्तीय बाबतीची मुदत जून मध्ये संपणार आहेत तर ते कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.


1) पॅन कार्ड आधार कार्ड जोडणी कोणासाठी आवश्यक आहे?:

या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया.
ज्या लाभार्थींना  एक जुलै 2017 पूर्वी पॅन कार्ड क्रमांक दिला गेला होता तसेच जे आधार क्रमांक मिळवण्यासाठी पात्र आहेत अशा सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी करणे आवश्यक आहे त्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंतचे असणार आहे.

2) वाढीव ईपीएस पेन्शन मुदत:

 
या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया.

वाढीव ईपीएस पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 पर्यंतची असणार आहे आधीही मुदत तीन मार्चपर्यंत ची होती तथापि ही पी ए ओ सदस्यांच्या मागणी नंतर ती त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

3) बँक एफडी: 

या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया.
इंडियन बँकेच्या आय एन डी सुपर 400 डेज स्पेशल एफडी ची मुदत 30 जून 2023 पर्यंत ची आहे यातील व्याजदर सामान्यांसाठी 7.25% तर ज्येष्ठांसाठी 7.75 टक्के आणि अति ज्येष्ठांसाठी  8.00% असणार आहे.

4)एसबीआय अमृतकलश: 

या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया.
एसबीआय ने अमृत कलश किरकोळ ठेव योजना पुनर्जीवित केलेली असून या योजनेची चारशे दिवसांची मुदत 30 जून 2023 रोजी संपणार आहे यात सामान्यांसाठी सात पण दहा टक्के आणि जेष्ठान साठी 7.60% व्याजदर असणार आहे.

5) आधार कार्ड अद्यावतीकरण:

या सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे कसा ते जाणून घेऊया.
आधार कार्ड वरील आपला वैयक्तिक माहिती मोफत अद्यावत करून घेण्यासाठी 15 मार्च ते 14 जून 2023 या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आधार पोर्टलची सेवा मोफत आहे आधार केंद्रावर मात्र त्यासाठी पन्नास रुपये शुल्क असणार आहे.


Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...