2000 note ban news :
तुम्हाला माहिती आहे का भारतीय रिझर्व बँकेने {आरबीआय}2000 रुपयाचे नोटा बाद करण्याच्या निर्णय नंतर बँकांनी त्वरित या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलीली आहे. यामुळे बँकांना मोठा फायदा तर होणारच आहे तसेच रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेतील बँक ठेवी आणि व्याजदरावर परिणाम होणार आहे त्याचवेळी याचा सामान्य माणसाच्या बाबतीत ही काही प्रमाणात परिणाम होईल असे सांगितले जाते.
🔶सामान्य माणसावर नेमकी कोणते परिणाम होईल हे आपण जाणून घेऊया..
1) बँकांना ठेवीची गरज असून रिझर्व बँकेच्या निर्णयामुळे बँकांच्या ठेवीमध्ये सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेत पैसा आला तर त्याचा वापर करणे शक्य होते. यामुळे बाजारात पैसेही येईल एकूण बँकिंग प्रणालीच्या आरोग्यामध्ये सुधारणा केल्याने बँकिंग फंडाची कामगिरी चांगली होऊ शकते.तसेच बँकिंग क्षेत्रात आरोग्य सुधारल्याने ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
2) पुरेशा असलेल्या रोख रकमेमुळे व्याजदर वाढीला
विराम दिला जाऊ शकण्याची शक्यता आहे किंवा बँका भविष्यात करताचे दर कमी करू शकतात
याचा कर्जदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
3) ठेवीच्या दरात वाढ करण्याच्या बँकावरील दबाव
कमी होऊ शकतो याशिवाय आरबीआय पुढील बैठकीत रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे
याचा एकत्रित परिणाम म्हणून या पुढील काळात देवीचे व्याजदर कायम राहण्याची शक्यता
वर्तवली जात आहे.
4) काही काळांसाठी सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहेच. तसेच सोने खरेदी करण्यासाठी लोक 2000 ची नोट वापरतील त्याचबरोबर काही लोक हे पैसे घर घेण्यासाठी सुद्धा गुंतवतील याशिवाय इतर काही लक्झरी वस्तूची खरेदी सुद्धा वाढू शकते
5) याचा परिणाम रोखे बाजारातून दिसून येईल तरल तेच
सुधारणा झाल्यामुळे शॉर्ट टर्म सरकारी व त्यांचे व्याजदर कमी होऊ शकतात असे
सांगितले जात आहे.
पोस्ट आवडल्यास नक्कीच शेयर करा.🙏🙏🙏