Which Engineering Branches Offer
Highest Salary Packages
Engineering Branches Offer Highest Salary
सर्वात
जास्त पगाराच्या पॅकेज देणाऱ्या इंजीनियरिंग ब्रँचेस कोणत्या आहेत जाणून घ्या:
सध्याचे
युग हे आधुनिकीकर्णाचे युग मानले जाते .तसे पाहता इंजीनियरिंग क्षेत्राकडे अनेक युवक
वळतअसल्याचे दिसून येत आहे.इंजीनियरिंग क्षेत्राने नेहमीच विद्यार्थ्यांना कशी
केलेली आहेत आणि आजही करत आहेत. त्यामध्येही सध्या जगभरात इंजिनिअरिंगच्या कोणत्या
ब्रँचेस आहेत जे सर्वात जास्त पगार देणाऱ्या आहेत अशी उत्सुकता सर्वांच्याच मनात असते चला तर जाणून घेऊया
1)
सॉफ्टवेअर इंजीनियरिंग आयटी (Software Eng.IT)
डिझायनिंग,टेस्टिंग,सॉफ्टवेअर
प्रोग्रॅम आधी कम्प्युटरसायन्स मध्ये येते त्यालाच सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतात.
प्रोग्रामिंग लैंग्वेज, इंजिनियरसचे प्रिन्सिपल्स आणि आपले ज्ञान याचा
मेळ घालून ते सॉफ्टवेअर सोल्युशन शोधत असतात या ब्रांच च्या इंजिनियर्सला मोठ्या
प्रमाणात मागणी असते प्रत्येक कॉलेजमध्ये याचे शिक्षण सुद्धा आहे मिळत असते.
2)
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग(ECE)
मित्रांनो
इसीई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इंजीनियरिंगच्या ब्रांच मध्ये इलेक्ट्रिक
डिव्हाईसचे कन्सेप्शन्स डिझाईन व टेस्टिंग येथे हे डिवाइसेस अनेक कम्युनिकेशन
नेटवर्क मध्ये वापरतात. ब्रॉडकास्टिंग आणि कम्युनिकेशन सेक्टरमध्ये या इंजिनियर्स.
त्याचबरोबर सॅटेलाइट केली कम्युनिकेशन्स, रिसर्च
डेव्हलपमेंट,इन्फॉर्मेशन,ब्रॉडकास्ट उद्योगात ही त्यांना खूप चांगली मागणी असते.
3)
आर्टिफिशियल इंजीनियरिंग(AI) आणि मशीन लर्निंग(ML)
मित्रांनो
अगदी ताज्या तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही ब्रांच एल आय एम एल म्हणून ओळखली जाते
पगारही देते भविष्यात अनेक ठिकाणी याच तंत्राचा वापर केला जाणार तसेच मोठी मागणी राहणार आहे मानव आणि रोबो
यांच्यातील दुवा साधण्याचे महत्त्वाचे काम यांनी करावे लागणारा असे सांगण्यात येते
मानवी विचार भावभावना यांच्या यंत्राची वेळ घालायचा यामध्ये शिकवण्यात येते.
4)
पेट्रोलियम इंजिनियर(Pet.Eng)
तुम्हाला
माहिती आहे का योग्य उमेदवारांना चांगले पॅकेज देणारी ही सर्वात मोठी बँक आहे
हायड्रोकार्बन, क्रूड ऑइल किंवा नैसर्गिक वायू उत्पादन
करण्यावर यात भर असतो देश विदेशात नोकऱ्या करण्याची सर्वात मोठी संधी या
क्षेत्रामध्ये मिळत असते.
5)
न्यूक्लिअर इंजिनियर(Nucl.Eng)
न्यूक्लिअर
एनर्जी रेडिएशन क्षेत्रात या इंजिनियर्सला मागणी असते केमिकल सायंटिफिक आणि
डिफेन्स मध्ये या इंजिनियर्सची गरज भासते. न्यूक्लिअर पॉवर फॅसिलिटी मध्ये
न्युक्लिअर इंजिनियर्स शिवाय काहीच करता येत नाही याचबरोबर बिग टाटा इंजिनियर आणि
इतर इंजिनियर्सलाही यामध्ये मोठी मागणी असते.
6)
एअरोस्पेस इंजिनियर(Aerosp.Eng)
मित्रांना
मूलतः एरोस्पेस इंजिनिअरिंग क्षेत्राचे काम म्हणजे विमाने,अंतराळयान, उपग्रह,क्षेपणास्त्र बनवणे. एरोनॉटिकल इंजीनियरिंग आणि
ॲस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंगचेही हेच काम असते. त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अविओनिक्स इंजीनियरिंग चा फोकस एअरक्राफ्ट इंजीनियरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच वर असतो मिलिट्री,स्पेस फ्लाईट,सॅटॅलाइट आणि मिसाइल उद्योगांना मोठी मागणी असते
आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा