Fiverr

Tuesday, July 4, 2023

Ethanol uses in vehicle

 


Ethanol- uses -in- vehicle

Ethanol uses in vehicle पंधरा रुपये लिटर वर चालणारी कार येणार ऑगस्टमध्ये: जाणून घ्या..

मित्रांनो वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून इथेनॉल हे नवीन इंधन अमलात येण्याची शक्यता आहे. प्रदूषण विहिरीत असलेला बायोथेनॉल वर चालणारी गाडी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या दरडवाडीमुळे सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. यावर उपाययोजना म्हणून Ethanol आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जात आहे. सध्या पाहता इलेक्ट्रॉनिक वाहने आपल्याला पाहायला मिळत आहेतच त्याचबरोबर बायो इथेनॉल वर चालणारे वाहने येत्या ऑगस्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.

 

मित्रांनो येत्या ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनीला ही 100% बायोथेनॉलवर चालणारी चार चाकी गाडी बनवण्यात यश आलेली आहे. आणि लवकरच इथेनॉल वर चालणारी गाडी लॉन्च करणार असून त्यात केवळ पंधरा रुपये एका लिटर इंधन उपलब्ध होईल अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले.

इथेनॉल म्हणजे काय? (what is Ethenol ?)

Ethanol- uses- in -vehicle
Ethanol- uses- in -vehicle 

इथेनॉल हा एक अल्कोहोलचाच प्रकार आहे. जे आपल्याला कुठे प्राप्त होत नसते. ज्याची निर्मिती आपल्याला स्वतः करावी लागत असते. ज्याचा वापर आपण कोणत्याही गाडीमध्ये त्याला पेट्रोलमध्ये मिश्रित करून एक इंधन म्हणुन देखील करू शकतो.

 Best Courses after Graduation

आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

सर्वप्रथम इथेनॉलचा वापर कुठे आणि केव्हा करण्यात आला होता?

Ethanol- uses- in -vehicle


इथेनॉलचा वापर जगात सगळयात आधी ब्राझील ह्या देशात 1932 साली करण्यात आला होता. म्हणुन आज ब्राझील ह्या देशात पेट्रोल मध्ये 23 टक्के इथेनॉल देखील समाविष्ट केले जात असते.

 
इथेनॉलचा इंधन म्हणुन वापर करण्यामागचे सरकारचे मुख्य उददिष्ट काय आहे?

Ethanol- uses- in -vehicle

आज आपल्या भारत देशाच्या सरकारचा असा विचार तसेच प्रयत्न देखील चालु आहे की आपण इथेनॉलला पेट्रोलमध्ये टाकुन त्याचा इंधन म्हणुन वापर करायला हवा. हे करण्यामागचे सरकारचे एकच मुख्य उददिष्ट आहे की आज आपण गाडीला इंधन प्राप्त व्हावे म्हणुन जे पेट्रोलवर अवलंबुन आहे. ते बंद झाले पाहिजे.

 

इथेनॉल वर काय म्हणाले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री?

गडकरी म्हणाले की बायो चीनाल वर चालणारी ही गाडी प्रदूषण शून्य असेल त्याच पाठोपाठ अशा स्कूटर ही बाजारात येतील भविष्यात ट्रक ट्रॅक्टर सह सगळी वाहन इथेनॉल वर धावतील आजपासून पाच वर्षात भारत ऑटोमोबाईल उत्पादनात जपानलाही मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकावर असेलअसे त्यांनी सांगितले.

Nirmala Sitharaman on GST

Nirmala= Sitharaman= on= GST

 Nirmala Sitharaman on GST│GST वरील बदलांमुळे काय होईल परिणाम.

: केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी प्रणालीनंतर सर्वसामान्यांना मोठा फायदा झाला आहे. आज याबाबत माहिती देताना Nirmala Sitharaman म्हटले आहे की, सहा वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मुळे नागरिकांवरील कराचा बोजा कमी होण्यास मदतच झाली नाही, तर त्याचा वापरही वाढला आहे. एकूणच यामुळे कुटुंबांचे मासिक बिल कमी होण्यास मदत झाली आहे. 


दरम्यान, जीएसटी लागू होण्यापूर्वी आणि नंतरच्या विविध वस्तूंवरील कर दरांची तुलना करताना सरकारने हे सांगितले आहे. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जीएसटी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी उत्प्रेरक असल्याचेही त्यांनी सांगितले.  


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले की, जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे करदात्यांना कर कायद्याचे पालन करणे सोपे झाले आहे. 1 एप्रिल 2018 रोजी जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या 1.03 कोटी होती हे यावरुन स्पष्ट होते. ते 1 एप्रिल 2023 पर्यंत 1.36 कोटी झाले आहे. 


1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला .

तसेच, 1 जुलै 2017 च्या मध्यरात्री GST लागू झाला. यामध्ये उत्पादन शुल्क, सेवा कर आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) सारख्या 17 स्थानिक शुल्कांचा समावेश होतो, ज्यामध्ये 13 उपकरांचा समावेश आहे. वस्तू आणि सेवा करांतर्गत कराचे चार दर आहेत. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंना करातून सूट दिली जाते किंवा पाच टक्के कमी दराने कर आकारला जातो. लक्झरी आणि सामाजिकदृष्ट्या हानिकारक वस्तूंवर 28 टक्के जास्त दराने कर आकारला जातो. इतर कराचे दर 12 टक्के आणि 18 टक्के आहेत.


Best Courses after Graduation

आमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

सोन्या-चांदीवर किती GST लागू आहे? 

याशिवाय, सोने, दागिने आणि मौल्यवान खड्यांसाठी 3 टक्के आणि कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांसाठी 1.5 टक्के विशेष दर आहे. 

ही प्रणाली 6 वर्षांपूर्वी लागू करण्यात आली होती 

सीतारामन यांच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारचे 17 कर आणि 13 उपकर एकत्र करुन सहा वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे नागरिकांवरील कराचा बोजा कमी होण्यास मदतच झाली नाही, तर त्याचा वापरही वाढला आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी, व्हॅट, उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्री कर (सीएसटी) आणि त्यांच्या कॅस्केडिंग प्रभावामुळे ग्राहकाला सरासरी 31 टक्के कर भरावा लागत होता. 


कर कमी केल्याने प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण आहे 

अर्थ मंत्रालयाने पुढे म्हटले की, जीएसटी अंतर्गत कर दर कमी केल्याने प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण आहे. दैनंदिन वापराच्या विविध उपभोग्य वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. जीएसटी भारताच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये एक गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे. 

Nirmala= Sitharaman= on= GST


जीएसटी विक्रमी पातळीवर पोहोचला आहे 

तसेच, 2017 मध्ये जेव्हा वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला तेव्हा त्यावेळी मासिक जीएसटी महसूल 85,000 ते 95,000 कोटी रुपये होता. तो आता सुमारे 1.50 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे आणि वाढतच आहे. यावर्षी एप्रिलमध्ये तो 1.87 लाख कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे.



माहिती आवडल्यास नक्की शेयर करा 

Monday, July 3, 2023

Small Savings Scheme for citizens

 

Small- Savings- Scheme- for- citizens

Small Savings Scheme for citizens: लहान बचत योजना     

 लहान बचत योजनांमध्ये   गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै-सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे.

एकून ३० bps पर्यंत वाढ करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने ३० जून २०२३ रोजी याबाबत घोषणा केली आहे. 

 

सरकारने यामध्ये PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना SSY, किसान विकास पत्र KVP, NSC राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

 

Small -Savings- Scheme- for- citizens

जाहीर केलेल्या सुधारित दरांतर्गत, १-वर्ष, २-वर्षाच्या मुदत ठेव योजनेत १० bps ची वाढ करण्यात आली आहे. तर ५ -वर्षांच्या आवर्ती ठेव योजनांमध्ये ३० bps ची वाढ करण्यात आलीये. तुमच्या १ वर्षांच्या ठेवी योजनेवरील व्याजदर ६.९ टक्के, तर २ वर्षांच्या ठेव योजनेवरील व्याजदर ७ टक्के करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांच्या आवर्ती ठेवीवरील व्याजदर ६.५ टक्के आहे.Latest Small Savings Scheme News

 Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

नव्या दरांनुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये ७.१ टक्के व्याज दर वाढला आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७.७ टक्के आहे. तर किसान विकास पत्र ७.५ टक्के व्याजदरावर आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत व्याज दर ८.२ टक्के आणि सुकन्या समृद्धी या लोकप्रिय योजनांचे दर ८ टक्के करण्यात आले आहे


केव्हापासून लागू होणार  नवे दर?

Small Savings Scheme for citizens

Small Savings Scheme for citizens

सर्व नवे व्याजदर १ जुलैपासून लागू होणार आहेत. सरकारने दिलेल्या या योजना इतर योजनांपेक्षा सर्वाधिक सुरक्षित आहेत. यावर व्याजदरही उत्तम मिळतो. अशात आता वित्त मंत्रालयाने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केल्याने अनेक नागरिकांची या बचत योजनांना पसंती दिली आहे.

Saturday, July 1, 2023

आयुष्यमान भारत योजना रजिस्ट्रेशन ऑनलाईन

 

आयुष्यमान- भारत- योजना -रजिस्ट्रेशन -ऑनलाईन

आयुष्यमान भारत योजना रजिस्ट्रेशन ऑनलाईनAyushman Bharat Yojana Registration Online

आता एकाच कार्ड मिळणार आरोग्याचे योजनांचे लाभ जाणून घ्या..

 

मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडले जाणार असून रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टराला यामध्ये प्रोत्साहन भत्ता देता येतो तसेच अशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास अशा सेवकांना प्रतीक कार्ड पाच रुपये देखील मिळणार आहेत गावातील अशा वर्कर यांना लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी असेही केंद्रीय मंत्री मनसुखलाल मांडवीया यांनी सांगितले.

 

आयुष्यमान योजना म्हणजे काय?

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची एक आरोग्य योजना आहे, जी 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आली होती.[1] या योजनेची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारक) आरोग्य विमा प्रदान करणे आहे. या अंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा प्रदान केला जाईल.[2] 10 कोटी बीपीएल धारक कुटुंबे (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा थेट लाभ घेऊ शकतील. याशिवाय, उर्वरित लोकसंख्येला या योजनेत आणण्याची योजना आहे.[

 

आयुष्यमान योजनेचा लाभ कसे  घेऊ शकतो?

आयुष्मान कार्ड बनवणे खूप सोपे आहे, यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या 'कॉमन सर्व्हिस सेंटर' वर जाऊन ते बनवू शकता. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर सर्वप्रथम तुम्हाला www.pmjay.gov.in ही वेबसाइट उघडावी लागेल आणि Am I Eligible या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर वेबसाइटवर मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरण्याचा पर्याय दिसेल.

म्हणजे एका राज्याच्या कार्डाने दुसऱ्या राज्यात उपचार करता येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेअंतर्गत पात्र लोकांचे आयुष्मान कार्ड बनवले जाते आणि त्यानंतर हे लोक मोफत उपचार करू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://pmjay.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता

 

आयुष्मान कार्ड लागू करा: आयुष्मान कार्डसाठी किती उत्पन्न असलेले लोक अर्ज करू शकतात किंवा आयुष्मान कार्डसाठी कोण पात्र आहे? आयुष्मान भारत योजनेबद्दल सर्व काही तपशीलवार जाणून घेऊया.

 आमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा

एकीकडे भारत जागतिक स्तरावर पुढे जात असताना आपल्या देशातही एक वर्ग आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. ज्यांना जगण्यासाठी पुरेसा पैसा मिळतो, पण उपचाराचा प्रश्न येतो तेव्हा महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा एकमेव आधार असतो. अशा लोकांसाठी एक महत्त्वाची योजना आहे ज्याचे नाव आहे 'आयुष्मान भारत योजना'. ही योजना 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' म्हणूनही ओळखली जाते. ज्या अंतर्गत आयुष्मान कार्ड (आयुष्मान कार्ड) बनवले जाते, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या कुटुंबाला वार्षिक 500000 पर्यंत मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळतो.

 

 

आयुष्यमान- भारत- योजना -रजिस्ट्रेशन -ऑनलाईन

आयुष्मान कार्डसाठी पात्रता काय आहे?

केंद्र सरकारने आयुष्मान कार्डसाठी पात्रता निश्चित केली आहे. ज्या घरांमध्ये 16 ते 59 वयोगटातील एकही व्यक्ती नाही. याशिवाय आयुष्मान कार्ड फक्त अशा लोकांसाठी बनवले जाते जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. विशेषत: शेतमजूर, लहान कामगार जसे न्हावी, माळी, धोबी, शिंपी, मोची आणि इतर कष्टकरी मजूर. याशिवाय जे कच्चा घरात राहतात, ज्यांच्या कुटुंबात कमावणारे कोणी नाही. कुटुंबप्रमुख अपंग आहे. अशा अनेक श्रेणी तयार केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा लोकांचे नाव 2011 च्या जनगणनेच्या यादीत नोंदवले जाते, ज्याच्या आधारे सरकार योजनेचा लाभ देते. तथापि, 2018 मध्ये देखील यादीत काही दुरुस्त्या करण्यात आल्या. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन जाऊन आयुष्मान कार्ड बनवता येईल. अधिक माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करू शकता.

 

आयुष्मान कार्डचा लाभ कोणाला मिळणार नाही जाणून घ्या Who is Not Eligible For Ayushman Card 

आयुष्मान कार्डसाठी कोण पात्र नाही?

👉ज्यांचा पगार 10,000 पेक्षा जास्त आहे.

👉ज्यांच्याकडे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने आहेत.

👉जर तीन चाकी चारचाकी शेती उपचार असेल तर तुम्ही देखील पात्र नाही.

👉तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असले आणि त्याची मर्यादा 50,000 पर्यंत असली तरीही तुम्ही पात्र नाही.

👉ज्यांची क्रेडिट कार्ड मर्यादा 50,000 पर्यंत आहे ते देखील पात्र नाहीत.

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...