Fiverr

Monday, July 10, 2023

Sanch Manyata 2023

Sanch- Manyata- 2023


Sanch Manyata 2023 :आधार कार्ड ची अट शिथिल.

संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची हजेरी ही धरली जाईल ग्राह्य

राज्यातील अनेक शाळांमध्ये संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड ची माहिती सरल पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेली होती. मात्र अनेक शाळांकडे विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती उपलब्ध नसल्याने शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत नार होते त्यामुळे शिक्षण संचालकांनी निर्णयात बदल करून संच मान्यतेसाठी ठेवलेली आधार कार्ड सक्तीची अट शिथिल केली आहे. वर्गात नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे तसेच शिक्षण संचालकांनी स्पष्ट केलेले आहे. 15 जून पर्यंत आधार कार्ड वैद्य असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार संच मान्यतेसाठी करण्यात येणार होता.

Sanch- Manyata- 2023



शिक्षण संचालकांच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांची नोकरी वाचली असून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता येणार असल्याचा दावा शाळांकडून करण्यात येत आहे मात्र असे असले तरीही या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे आधार कार्ड का काढली नाहीत याची चौकशी करावी असे आदेशही शिक्षण संचालकांकडून देण्यात आलेली आहेत.
शाळेतील किमान 80% विद्यार्थ्यांचे आधार वैद्य असल्याचे विचारात घेऊन शाळांनी अंतिम संच मान्यता करण्यात आली होती मात्र विद्यार्थ्यांच्या नावातील तफावत किंवा अन्य कारणांमुळे अनेक विद्यार्थी अवैध ठरलेली आहेत.

* असे आहेत निर्देश

 काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही परंतु ते नियमित शाळेला येत आहेत असेही आढळून आलेले आहे अशा विद्यार्थ्यांना संच मान्यतेत गृहीत न धरल्यामुळे त्यांचा फटका शिक्षकांच्या मंजूर पदांवर बसत होता त्यामुळे आधार कार्ड नाही परंतु शाळेत नियमित उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाही संच मान्यतेसाठी घायल धरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.



* विद्यार्थी Miss-Match संदर्भात कोणते निर्देश देण्यात आले?

आधार कार्ड वरील नाव लिंग जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील नोंद आणि उपस्थिती याची खात्री करावी असे विद्यार्थी नजीकच्या अन्य शाळेतही दाखवले गेलेले नाहीत याची शहानिशा करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिलेले आहे.
Sanch Manyata 2023




 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा🙏

Saturday, July 8, 2023

pan card verification : Pan अधार कार्डशी सलग्न नसेल तर दंड बसेल..


pan- card- verification
pan card verification
│पॅन कार्ड व्हेरिफाय करा अन्यथा बसेल दंड

मित्रांनो Pancard  कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे पॅन कार्ड आहे पैशाच्या व्यवहाराशी संबंधित सर्वात महत्त्वाचे दस्तावेज असते हा एका विभागाने आधार आणि Pancard link साठी 30 जून ही अंतिम तारीख निश्चित केली होती जे आयोजने पॅन कार्ड के लिंक केलेले नाही त्यांचा एक जुलै नंतर बंद झाले  बंद पॅन कार्ड वापरल्यास 10000 रुपयांचा दंड निश्चित करण्यात आलेला आहे.

मित्रांनो 18 प्रकारच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे जेव्हा जेव्हा त्या निष्क्रिय असेल तेव्हा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो जर तुमचे पॅन कार्ड बंद असेल तर लाल अक्षरांमध्ये पॅन कार्ड इनऍक्टिव्ह असे दिसते.जर तुमचे कार्ड बंद असेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचे कारण आहे. 

pan card verification


* पॅन कार्ड इनऍक्टिव्ह झालं तर काय होईल?

मित्रांनो जर तुमचा पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह झालं तर तुम्हाला अनेक अनेक अडचणींना सामोरे  जाण्याची शक्यता आहे. जर पॅन कार्ड इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला कोणत्या अडचणी येतील ते खालील प्रमाणे दिलेले आहेत. 


Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

👉 सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला कोणत्याही अधिक व्यवहार करताना अडचण येऊ शकते.

👉तुम्हाला पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे सोने सुद्धा खरेदी करता येणार नाही

👉म्युचल फंड तसेच यासारख्या वित्तीय योजनेमध्ये गुंतवणूक करतात येणार नाही.

👉बँकेतून 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता किंवा भरता सुद्धा येणार नाही.

👉सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचण येऊ शकतात

👉आयटीआय भरता येणार नाही.


* पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही कसे समजेल?

pan card verification

pan card verification

मित्रांनो पॅन कार्ड जर तुमचे ॲक्टिव्ह झाले किंवा नाही हे समजण्यासाठी खाली दिलेल्या कृतीचा अवलंब करा जेणेकरून तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह झालेले आहे किंवा नाही हे समजण्यास मदत मिळेल. 


सर्वप्रथम आयकर विभागाच्या  अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून चेक करू शकता.

Incometaxindiaefillng. gov. in 👈या वेबसाईटवर जा.

 👉 समोर ओपन झालेल्या पेठ च्या डाव्या बाजूला व्हेरिफाय युवर पॅन डिटेल्स या लिंक वर क्लिक करा.

👉 त्यानंतर मित्रांनो त्यात पॅन नंबर आणि पॅन कार्ड वर आलेली नाव भरा. नाव व नंबर भरल्यानंतर कॅपच्या कोड टाकून घ्या.भरून सबमिट बटनावर क्लिक करा.

👉 तुमचं पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे स्टेटस लागेल तुम्हाला समोर दिसेल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह  आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

पॅन कार्ड पुन्हा सक्रिय कसे करायचे?

pan -card -verification


■आधार अशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 1000 रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.

■शुल्क भरल्यानंतर विहित प्रयाधिकरणाला आधाराचा आवाज दिल्यावर तीस दिवसात पॅन कार्ड पुन्हा चालू करता येईल.

■पॅन कार्ड ला सक्रिय होण्यासाठी 30 दिवस लागतील. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे आयटीआरटीडीएस सारखी अनेक कामे थांबतील, सक्रिय झाल्यानंतरच तुम्ही ही कामे पूर्ण करू शकाल.



Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

माहिती आवडल्यास नक्की शेयर करा 🙏

Friday, July 7, 2023

Student Aadhar Card update:आधार अपडेट करण्याची आज अंतिम मुदत जाणून घ्या

  
Student Aadhar Card update

Student Aadhar Card update :मुख्याध्यापकासह शिक्षकांचाही थांबणार पगार..

आधार अपडेट  करण्याची आज अंतिम मुदत जाणून घ्या :

शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सात जुलै रोजी संपणार असल्याची सांगितले जात आहे या मुदतीत आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे पगार थांबवण्याचे आदेश देण्यात आलेली आहेत तसेच मुख्याध्यापकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जाहीर यांनी सांगितलेले आहे.

Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

आधार अपडेट करणे का गरजेचे आहे ?

एखाद्या विद्यार्थ्यांची ओळख न पटल्यास म्हणजे ऑनलाईन माहितीप्रमाणे ती न जोडल्यास तो विद्यार्थी शाळेच्या पटसंखेतून वजा करून संच मान्यता केली जाणार आहे संचमान्यतेवरूनच शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे संच मान्यतेनंतर राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र खाजगी शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात मोठी मदत आधार अपडेट केल्यामुळे होते.

7 जुलै आधार अपडेट ची अंतिम मुदत:

Student Aadhar Card update


विद्यार्थ्याचे आधार अपडेट पूर्ण केले नसल्याचे राज्यात सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड प्रमाणे करणानुसार संच मान्यता होणार आहे तसेच सात जुलै पर्यंत बिंदू नियमावली पूर्ण करून मागासवर्गीय कक्षाकडे दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिलेले होते त्यांचे मान्यतेसाठी विद्यार्थ्यांच्या आधाराची अट बंधनकारक करण्यात आली आहे ते जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार प्रामाणिकरण स्टूडेंट पोर्टलवर झाले जेवढ्या मुलांची माहिती भरली तेवढी विद्यार्थी संख्या गृहीत धरून संच मान्यता होणार असल्याचे सांगितले जात आहे सात जुलै पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून त्याचा अहवाल सादर करण्याचा सूचना सुद्धा दिलेले आहेत..

 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा 🙏

Wednesday, July 5, 2023

Healthy Food In Rainy Season:पावसाळ्यात आहारात हवेच हे ३ पदार्थ ..

 


Healthy- Food- In- Rainy -Season


 Healthy Food In Rainy Season:पावसाळ्यात आहारात रोज हवेतच ३ पदार्थ, साथीच्या आजारांचा धोका टाळण्याचा सोपेचे उपाय.
 

पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर गारवा आणि हिरवाई असल्याने मनाने आपल्याला छान वाटते खरे. पण याच दिवसांत संसर्गजन्य आजार, पाण्यातून किंवा अन्नातून होणाऱ्या पोटाच्या समस्या यांचे प्रमाण वाढते.यासाठी food in rainy seasonमध्ये कोणते अन्न पदार्थ आखले पाहिजेत्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील

लहान मुले, ज्येष्ठ मंडळी किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना तर या काळात हमखास त्रास होतो. सततच्या दमट हवामानामुळे हवेत जंतूंचे प्रमाण वाढते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अन्न म्हणावे तसे पचत नाही. त्यामुळे गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी असे त्रास उद्भवू शकतात ( Foods to Increase Immunity In Monsoon).

 

तसेच या काळात गारठ्यामुळे सर्दी-ताप, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजारही वाढतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी याविषयी समजून घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात सतत पाणी पाणी होत असल्याने आपण गार आणि द्रव पदार्थ जास्त घेतो. थंडीच्या दिवसांत पौष्टीक आणि शरीराला ताकद देणारे गरमागरम पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पचायला हलके, ताकद देणारे आणि ताजे अन्न पदार्थ खायला हवेत. तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा त्या कोणत्या पाहूया...

 

Best Courses after Graduationआमच्या नवनवीन माहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

१. आलं(Ginger)

 

Healthy- Food- In- Rainy -Season

सर्दी, खोकला किंवा फुफ्फुसासंदर्भातील विकार टाळण्यासाठी पावसाळ्यात रोज सकाळी आलं आणि मधाचे चाटण घ्यावे. थंड वातावरणात चहा पिण्याची तल्लफ झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा- केव्हा चहा प्याल, तेव्हा त्यात न विसरता आलं घाला. आलं उष्ण थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्याची मदत होते. तसेच प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी या काळात आहारात आलं घेणं अतिशय उपयुक्त ठरतं.

 

. प्रोबायोटीक(Probiotics)

Healthy- Food- In- Rainy -Season
Healthy- Food- In- Rainy -Season

 तुमच्या शरीरात सूक्ष्मजीवांचा निरोगी समुदाय राखण्यात मदत होते किंवा तुमच्या शरीरातील सूक्ष्मजीवांचे समुदाय अस्वस्थ झाल्यानंतर निरोगी स्थितीत परत येण्यास मदत करतात. इच्छित प्रभाव असलेले पदार्थ तयार करा. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर परिणाम करा.

पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी पावसाळ्यात आवर्जून काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा असं आपण वारंवार ऐकतो. दही हे यातीलच एक. गारठ्यामुळे आपल्याला दही खाण्याची इच्छा नसेल तर ताक, लस्सी, लोणची यांसारख्या प्रोबायोटीक गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. यामुळे पचन सुरळीत होऊन पोटाला थंडावा मिळण्यास मदत होईल. तसेच ताक, लस्सी घेतल्याने शरीराला हायड्रेशन मिळण्यासही मदत होईल.

 

 

३. सी व्हिटॅमिन्स देणारी फळे(Fruits that provide C vitamins)

Healthy- Food- In- Rainy -Season


प्रतिकारशक्ती कमी होणे, संसर्जन्य आजार यांमुळे या काळात आपल्याला सर्दी, ताप, खोकला अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये किंवा झाले असल्यास लवकर बरे व्हावे यासाठी सी व्हिटॅमिनचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. या फळांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस विविध प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरीयाशी लढण्याचे काम करतात. यात संत्री, मोसंबी, लिंबू, किवी, टोमॅटो यांसारख्या आंबट फळांचा समावेश होतो.


माहिती आवडल्यास नक्कीच शेयर करा 


Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...