Fiverr

Tuesday, October 15, 2024

Trendig Topics:अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला

 

अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला






राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अनेक नेते पुण्यात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे ते पुन्हा शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉ. अमोल बेनके यांनीही पवारांची भेट घेतली आहे.



आज होणार महाराष्ट्र निवडणुकीची घोषणा



महाराष्ट्र राज्य: आज दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणाहोणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली असून आयोगाच्या पत्रकार परिषदेत या घोषणे सोबतच आगामी निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राजकीय वातावरणात बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तथापि सर्व राजकीय पक्षांची जागा वाटपाची तयारी झालेली असल्याची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर  इतर राज्यातील विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वाटत आहे.




लाडकी बहीण योजना आज शेवटची संधी



विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे "माझी लाडकी बहीण" योजनेसाठी आज (15 ऑक्टोबर) रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिवस आहे. याआधी दोन वेळा तारीख वाढवण्यात आली होती, परंतु आता कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती आहे. ज्यांनी अद्याप फॉर्म भरला नसेल, त्यांच्यासाठी आजच शेवटची संधी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.




खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान मंजूर

 


खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान मंजूर



Sunday, August 27, 2023

Chandrayan3:23 ऑगस्टच्या दिनाला मिळणार नवीन ओळख

 
Chandrayan3:23 ऑगस्टच्या दिनाला मिळणार नवीन ओळख

Chandrayan3:August 23 as National Space Day

Chandrayan3:23 ऑगस्टच्या दिनाला मिळणार नवीन ओळख

राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून 23 ऑगस्ट

 नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आजच्या या ब्लॉगमध्ये आपण chandrayan3यशस्वी मोहिमेबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो भारत हा विकसनशील देश आहे हे या चंद्रयानामुळे जगभर सिद्ध झालेले आहे. इस्रोच्या या अथक परिश्रमानंतर चंद्रयान तीन ही मोहीम यशस्वीरित्या पार पडलेली आपल्याला दिसून आली.  त्यामुळे अनेक भारतीयांची मने इसरो यातील वैज्ञानिकांनी जिंकली. यामुळेच 23 ऑगस्ट हा इतिहासात नमूद केला गेला. भारताच्या चंद्रयान तीन मधील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला या भव्य यशामुळे यापुढे 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान यांनी केली.

  Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

चंद्रयान तीन उतरलेली जागा

Chandrayan3:August 23 as National Space Day
ज्या ठिकाणी चंद्रावर विक्रम लेंडर उतरला होता आणि ती जागा शिवशक्ती पॉईंट तर चंद्रयान टू जिथे कोसळले ते ठिकाण तिरंगा म्हणून यापुढे ओळखले जाईल असे महत्त्वपूर्ण घोषणही मोदी यांनी दिल्या.

 

*चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा पहिला भारतीय यान-

Chandrayan3:August 23 as National Space Day


इस्रोच्या चंद्रांतीमधील विक्रम लँडर व प्रज्ञान रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला तसेच चंद्रावर अवकाशयान उतरविण्याची कामगिरी करणाऱ्या अमेरिकी रशिया चीन या देशाच्या पंक्तीत आता भारताचाही समावेश झाला आहे इतकीच महान कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथे इस्रोच्या मुख्यालयात जाऊन भेट घेतली.

 
* युवकांना विज्ञानाची गोडी लावणे आवश्यक आहे

चंद्र आणखीनच्या चंद्रावरील स्पॉट लँडिंग मुळे देशभरात जनतेमध्ये उत्साह संचारला आहे. चंद्रयान तीन मोहिमेच्या यशांचा उपयोग युवकांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी करायचा आहे.

 

*काय होती चंद्रयान तीन मोहिमेची उद्दिष्टे

Chandrayan3:August 23 as National Space Day



मोहिमेतील तीन पैकी दोन महत्त्वाची उद्दिष्टे साध्य झाल्याची ही माहिती दिली आहे.

1) चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित स्पॉटलाईनिंग पूर्णपणे झालेली आहे.

2) चंद्रावर रोवर चालवणे हे उद्दिष्टे सुद्धा पूर्ण झालेले आहे.

3) विविध नमुन्याचे सखोल परीक्षण करणे हे कार सुद्धा सुरू झालेले आहे.

 

पंतप्रधानांनी केले शास्त्रज्ञांचे कौतुक

चंद्रयान तीन च्या यशस्वी कामगिरीबद्दल इसरोच्या शास्त्रज्ञांचा परिश्रमाला धैर्याला आणि त्यांच्या चिकाटीला पाहून नरेंद्र मोदी प्रभावित झाले आणि त्यांची कौतुक केले.

 

लँडिंग साठी या गोष्टींचा केला वापर

Chandrayan3:August 23 as National Space Day
इसरो ला यायचा सर्वाधिक उपयोग चंद्रांतीच्या स्पॉट लँडिंग वेळी झाला. लँडिंग च्या प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली सिमुलेशन प्रणाली विविध प्रकारचे अल्गोरिदम्स मार्गदर्शन प्रणालीसाठी AIची मोठी मदत झाली.

* लँडिंग पूर्वी लॅन्डरची गती आणि पृष्ठभागापासून उंची मोजणे लॅन्डर हजार डिक्टेशन अवाईडन्स कॅमेऱ्याच्या मदतीने लँडिंग दरम्यान संपवतो की अडथळे दूर करणे यासाठी AIचा वापर करण्यात आला.

* लँडिंग लैंडर वरील वेलोसी मीटर अॅक्टली मीटर सारखे सेन्सर्स लॅन्डर हजार डिक्टेशन अँड अवार्डन्स कॅमेरा तसेच इनशिया बेस्ट कॅमेरा मधील AI च्या मदतीने इसरो ला महत्त्वपूर्ण व्हिज्युअल डेटा मिळतआहे.


 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

Royal Enfield Electric Motorcycle2023:दिमाखात धावणार आता बुलेटची इलेक्ट्रिक 'बाईक '!


Royal Enfield Electric Motorcycle2023

 Royal Enfield : दिमाखात धावणार आता बुलेटची इलेक्ट्रिक 'बाईक '! 


Vartaman News24: सध्या चा काळ पाहता कि सर्वत्र ठीकांनी पेट्रोल आणि  डीझेल चे वाढते दे पाहून जन सामन्याची मोठी कसरत होत आहे . या होधात्या महागाई मुळे काही अशा  कंपन्यांनी आता इलेक्ट्रोनिक्स  गाड्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते .  पण आता इतर कंपन्या बरोबरच बुलेट बनवणार्या  कंपनीने   उडी  मारलेली  पहावयास मिळणार आहे .म्हणजेच आता बुलेट सुधा चार्जिंग करून धावेल .काय आहे नेमके क्जाणून घेऊया .matter electric bike.

 बुलेटची (Bullet) धडधड अनेकांची जीव की प्राण असते. एका खास वर्ग बुलेटवर मनापासून प्रेम करतो. बुलेटची ऐटदार सवारी अनेकांना सुखावणारी असते. तर आता ही जानदार, शानदार सवारी आणखी कात टाकणार आहे. 

काळानुरुप या कंपनीने अनेक बदल केले आहेत. बदलत्या जगाचा पासवर्ड आत्मसात केल्याने कंपनीला मोठा फायदा झाला. सध्या इलेक्ट्रिक मार्केट सर्वांनाच खूणावत आहे. अनेक दुचाकी कंपन्या इलेक्ट्रिक बाजारात दमदारपणे उतरल्या आहेत. त्यात रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) पण मागे नाही. आयशर मोर्टसने इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये पाऊल ठेवण्याचा इरादा पक्का केला आहे. चाहत्यांना लवकरच इलेक्ट्रिक बुलेटवर (Electric Bullet) रपेट मारता येईल. 

 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

रॉयल एनफिल्डचा प्लॅन काय (What is Royal Enfield's plan?)

Royal Enfield Electric Motorcycle2023

रॉयल एनफिल्ड मोटारसायकल आयशर मोटर्स तयार करते. गुडगाव येथे कंपनीचे मुख्यालय आहे. कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईकची तयारी करत आहे. या कंपनीचा बाजारातील हिस्सा जवळपास 90% आहे. भारतातील प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटवर कंपनीचा वरचष्मा आहे. कब्जाच आहे म्हणा ना. 


Recruitment of workers कामगारांची भरती 


इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या उतरल्या आहेत. स्कूटरच नाही तर बाईक पण या सेगमेंटमध्ये दिसू लागल्या आहेत. बुलेट पण या सेगमेंटमध्ये उतरल्यास मोठा धमाका होईल. आयशर मोटर्सने जून तिमाहीत जबरदस्त निकाल दिले. त्यामुळे टू व्हिलर पोर्टफोलिओत विस्तार करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळासोबतच व्यावसायिक कामगारांची भरती करण्यात आली आहे. 


दोन वर्षांत बुलेट बाजारात येण्याची शक्यता 



Royal Enfield Electric Motorcycle2023


आयशर मोटर्सचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ लाल यांनी ईटीला या प्रकल्पाविषयी माहिती दिली. रॉयल एनफिल्ड येत्या दोन वर्षात पहिली इलेक्ट्रिक बाईक उतरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2025 पर्यंत इलेक्ट्रिक बाईक बाजारात उतरविण्याची तयारी करण्यात आली आहे. 


इलेक्ट्रिक बुलेटचा पोळा (A hive of electric bullets)


इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविण्याची तयारी जोरात आणि जोमात सुरु आहे. कंपनी 150,000 इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविण्यासाठी उत्पादन क्षमता वाढविण्यावर जोर देत आहे. वेगवेगळ्या टप्प्यात या बुलेट बाजारात दाखल होतील. 

Royal Enfield Electric Motorcycle2023


जून तिमाहीत असणार जोरदार कामगिरी 


जून तिमाहीत कंपनीने जोरदार कामगिरी बजावली. आयशर मोटर्सने जवळपास 1.6 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. सिद्धार्थ लाल यांनी जून तिमाही निकाल आतापर्यंतची चांगली कामगिरी असल्याचे स्पष्ट केले. 

 Best Courses after Graduationआमच्या नवनवीनमाहितीसाठीआमच्या whatsapp Group ला join करा.

काय सांगते आकडेवारी ते पहा  


आयशर मोटर्सने आर्थिक वर्ष 2023-24 पहिल्या जून तिमाहीत वार्षिक आधारावर नफा कमावला. 50.4 टक्के वृद्धीसह 918.3 कोटींचा नफा कमावला. तर कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा महसूलात 17.3 टक्के वाढ झाली. महसूल 3,986.4 कोटी रुपयांवर पोहचला



आमचे इतर लेख हेही वाचा 👇👇



Maharashtra Watch Live Assembly Vote Counting

विधानसभा 2024  मतमोजणी... Watch Live Assembly Vote Counting2024 राजनीतीNews   Solapur Live Update 👇👇👇 https://www.youtube.com/live/Knv-Pi...