Fiverr

Sunday, June 11, 2023

2000 note ban news: दोन हजाराची नोट झाली बंद याचा तुमच्यावर काय परिणाम होईल जाणून घ्या.│ Know what will affect you if the 2000 note has been discontinued.

2000- note- ban- news-: Know- what- will -affect -you -if -the -2000 -note -has -been -discontinued.

2000 note ban news :

तुम्हाला माहिती आहे का भारतीय रिझर्व बँकेने {आरबीआय}2000 रुपयाचे नोटा बाद  करण्याच्या निर्णय नंतर बँकांनी  त्वरित या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलीली आहे. यामुळे बँकांना मोठा फायदा तर होणारच आहे तसेच रिझर्व बँकेच्या या  निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेतील  बँक ठेवी आणि व्याजदरावर परिणाम होणार आहे त्याचवेळी याचा सामान्य माणसाच्या बाबतीत ही काही प्रमाणात परिणाम होईल असे सांगितले जाते.

🔶सामान्य माणसावर नेमकी कोणते परिणाम होईल हे आपण जाणून घेऊया..

1) बँकांना ठेवीची गरज असून रिझर्व बँकेच्या निर्णयामुळे बँकांच्या ठेवीमध्ये सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेत पैसा आला तर त्याचा वापर करणे शक्य होते. यामुळे बाजारात पैसेही येईल एकूण बँकिंग प्रणालीच्या आरोग्यामध्ये सुधारणा केल्याने बँकिंग फंडाची कामगिरी चांगली होऊ शकते.तसेच  बँकिंग क्षेत्रात आरोग्य सुधारल्याने ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

2000 note ban news: दोन हजाराची नोट झाली बंद याचा तुमच्यावर काय परिणाम होईल जाणून घ्या.

2) पुरेशा असलेल्या रोख रकमेमुळे व्याजदर वाढीला विराम दिला जाऊ शकण्याची शक्यता आहे किंवा बँका भविष्यात करताचे दर कमी करू शकतात याचा कर्जदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

3) ठेवीच्या दरात वाढ करण्याच्या बँकावरील दबाव कमी होऊ शकतो याशिवाय आरबीआय पुढील बैठकीत रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून या पुढील काळात देवीचे व्याजदर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4) काही काळांसाठी सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहेच. तसेच सोने खरेदी करण्यासाठी लोक 2000 ची नोट वापरतील त्याचबरोबर काही लोक हे पैसे घर घेण्यासाठी सुद्धा गुंतवतील याशिवाय इतर काही लक्झरी वस्तूची खरेदी सुद्धा वाढू शकते

2000 note ban news: दोन हजाराची नोट झाली बंद याचा तुमच्यावर काय परिणाम होईल जाणून घ्या.

5) याचा परिणाम रोखे बाजारातून दिसून येईल तरल तेच सुधारणा झाल्यामुळे शॉर्ट टर्म सरकारी व त्यांचे व्याजदर कमी होऊ शकतात असे सांगितले जात आहे.

पोस्ट आवडल्यास नक्कीच शेयर करा.🙏🙏🙏


Saturday, June 10, 2023

FD,PPF:एफडी ,पीपीएफ पेक्षा अधिक पैसे कुठे मिळतील?│Where can FD get more money than PPF?

 FD,PPF:एफडी ,पीपीएफ पेक्षा अधिक पैसे कुठे मिळतील│Where can FD get more money than PPF? जाणून घ्या .

एफडी ,पीपीएफ पेक्षा अधिक पैसे कुठे मिळतील│Where can FD get more money than PPF?

मित्रांनो आपण नेहमी भविष्याच्या चिंतेमध्ये काही ना काही गुंतवणूक करत असतो. यासाठी आपल्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. त्यामधीलच एक डेटा फंड जाणून घेऊया डेटा फंड एफबी आणि पीपीएफ पेक्षा जास्त परतावा देऊ शकतो का हे आपण जाणून घेणार आहोत.

डेटा फंडात एस आय पी द्वारे केलेली गुंतवणूक अजूनही बँक एफडी आणि पीपीएफ याच्या तुलनेत फायदेशीर ठरत आहे डेटा फंडात जोखीम असली तरी परतावा चांगला मिळतो यंदा वर्षाखेरीस व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे एफडीचे दर घसरतील डेटा फंडाचा परतावा मात्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डेटा फंड का फायदेशीर ठरतात?

एफडी ,पीपीएफ पेक्षा अधिक पैसे कुठे मिळतील│Where can FD get more money than PPF?

 ⧫  पाच वर्षाची एफडी मुदतीपूर्वी तोडल्यास दंड भरावा लागतो. तसे डेटा फंडात असे काही नसते.

  डेटा  फंड आज रिडीम केल्यास उद्यापर्यंत खात्यावर पैसे  जमा होते.

⧫ यंदा वर्षाचे वर्षाअखेरीज व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे डेटा फंडाचा परतावा  वाढेल आणि  एवढीचे दर मात्र घसरतील.

⧫   पैसे काढले नाही तरी एफडी वर दर वर्षी कर भरावा लागतो. तसे  डेटा फंड रीडिम             केली जात नाही तोपर्यंत कर लागत नाही.हे लक्षात असू द्या ."Where can FD get more money than PPF?" 

 किती मिळतोय परतावा?

  🔺डेटा फंडांनी एक ते पाच वर्षात 7% ते 16 %परतावा दिला आहे.

  🔺 बँक एफ डी वर 7%ते 8%परतावा दिला आहे.

  🔺पीपीएफ पर व्याज 7.1% परतावा मिळाला आहे.

 उत्तम परतावा देणारे डेटा फंड कोणते?

⠿ पाच वर्ष ए बी एस एल मिडीयम टर्म-12.32%

⠿ बी एम पी परिभाष क्रेडिट रिस्क-9.34%

⠿ आयसीआयसीआय क्रेडिट रिस्क-7.80%

⠿ तीन वर्षे ए बी एस एल मिडीयम टर्म-16.75%

⠿ यूटीआय बॉण्ड-10.63%

⠿ निपॉन स्ट्रॅटेजिक डेटा-8.81%

⠿ एक वर्षे ए बी एस एल डायनॅमिक बॉण्ड-10.50%

⠿ एसबीआय मॅग्नम गिल्ट-9.50%

⠿ आयसीआयसीआय ऑल सीजन-8.87%

Conclusion

 डेट ऑफ फंड गुंतवणूक की साठी सुरक्षित आहे का?

डेटा फंड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज मध्ये पैशाची गुंतवणूक करतात त्यामुळे बॉण्ड सरकारी रोखे ट्रेझरी बिले आणि नॉन कन्वर्टेबल डीबेंचर इत्यादींचा समावेश असतो म्हणजेच डेटा फंडात तुम्ही जी काही गुंतवणूक करतात ती सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते.

 एसआयपी द्वारे गुंतवणूक सर्वोत्तम ठरते का?

एफडी ,पीपीएफ पेक्षा अधिक पैसे कुठे मिळतील│Where can FD get more money than PPF?

एसआयपी मध्ये एक रकमे गुंतवणूक करावी लागते डेटा फंडात मात्र तस न होता दर महिन्याला छोटी छोटी रक्कम एसआयपी द्वारे भरली जाते दीर्घ कालावधीत त्यातून महागाईच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो डेटा फंडाचा परतावा एक वर्षासाठी 8.5% ते 16 % हे आहे तीन वर्षासाठी 8% ते 17 %इतका परतावा मिळू शकतो.

Wednesday, June 7, 2023

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.
                                                             Chif Minister’s Relief Fund


 Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या......

  मुख्यमंत्री सहायता निधी तर्फे सोपे आणि सहज कमी वेळात निधी मिळणार. मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी विविध शस्त्रक्रिया आजारावरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जात असते अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येत असतात ग्रामीण भागातील अर्जदारांना अनेक समस्या ना सामोरे जावे लागते. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  8650567567 या मोबाईल क्रमांक देऊन केवळ मिस कॉल पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी करिता वेळ काढून प्रक्रियेतून आता सहज व सोप्या आणि कमी वेळामध्ये निधी मिळणार आहे लाभार्थींना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे

कित्येकदा ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे तोटावे लागतात अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागत असते उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेऊन लाभार्थ्यांना थेट मिस कॉल द्वारे अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध करून दिलेली आहे

 या आजारांसाठी येतात सर्वाधिक अर्ज?.

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.
Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येत असतात एकूण अर्जाच्या एकूण
25% अर्ज असून त्यात कालोखाल हृदयविकार गुडघ्या प्रत्यारोपण खुबा प्रत्यारोपण अपघात डायलेसिस किडनी विकार उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत आहे भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांकडून देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करता येते.

 मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करण्यासाठी कोणती पर्याय उपलब्ध  आहेत?

अर्जदाराने 8650567567 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएस द्वारे प्राप्त होते त्यानंतर लिंक वर क्लिक केल्यावर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो व्यवस्थित भरून घ्यावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफ मध्येकमीर्फ. maharashtra.gov. in या ईमेल आयडीवर अपलोड करण्याचे आव्हान राज्य सरकारने केलेले आहे

* लवकरच तयार करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.
Chif Minister’s Relief Fund: गंभीर आजारासाठी कर्ज मोठा असेल तर या नंबरला बिंदास मिस कॉल द्या.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येणारा बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरूपात असतात मदत करण्यासाठी अडचणी येतातसध्या मिस कॉल वर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी लवकरच अर्जासाठी बनवले जाणारे असल्याची माहिती सांगितली आहे त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार असल्याचे राज्य सरकारचेम्हणणे आहे

Tuesday, June 6, 2023

Petrol and Diesel : जाणून घ्या पेट्रोल डिझेल आणखी किती वर्षे पुरणार?

Petrol and  Diesel : जाणून घ्या पेट्रोल डिझेल आणखी किती वर्षे पुरणार?

Petrol and  Diesel : जाणून घ्या पेट्रोल डिझेल आणखी किती वर्षे पुरणार?

तुम्हाला माहिती आहे का इंधन अन्न शिजवण्यापासून ते उद्योगापर्यंत सर्वांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट बनलेली आहे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायूची मागणी दिवसेंदिवस जगभरातून सातत्याने वाढत आहे. सध्या जगभरातून दररोज सरासरी 10.189 कोटी बॅरल्स कच्च्या तेलाची मागणी नोंदवली आहे सध्या जगभरातील उपलब्धता आणि मागणी लक्षात घेता सरासरी 47 ते 50 वर्षे पुरतील अशी माहितीतील विषयक एका अहवालात देण्यात आलेली आहे.

 

1) कोरोना काळात: पेट्रोल डिझेल मागणीत घट:

कोरोना काळात: पेट्रोल डिझेल मागणीत घट:

   तोरणाच्या पार्श्वभूमीवर 2021 च्या तुलनेत 2020 मध्ये दैनंदिन कच्चा तेलाच्या मागणीत 10.02 कोटी बॅरल्स वरून 9.11 कोटी बॅरल्स पर्यंत घट झालेली दिसून आली त्यानंतर दरवर्षी तेलाच्या मागणीत वाढ होऊ लागली 2023 ही मागणी 10.18 कोटी बॅरल्स इतकी वाढलेली होती 2010 च्या तुलनेत तर दैनंदिन मागणीत सुमारे अडीच कोटी बॅरल्स वाढ झालेली दिसून आली.

 

* इंधनाचे सर्वाधिक वापर कुठे केले जाते?

Petrol and  Diesel : जाणून घ्या पेट्रोल डिझेल आणखी किती वर्षे पुरणार?


कच्च्या तेलापासून तयार होणारे एकूण उत्पादनाचा विचार केल्यास सर्वाधिक मागणी ही रस्ते वाहतूक क्षेत्राकडून होत आहे एकूण मागणी पैकी एक तृतीयांश तेल या क्षेत्रात वापरला जातो यासह अनेक क्षेत्रातील तेलाची वाढती मागणी लक्षात घेता 2045 पर्यंत जागतिक पातळीवर तेलाची दैनंदिन मागणी 10.98 कोटी बॅ रल्स पर्यंत  वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

*आणखी किती वर्षे पुरेल इंधन?

Petrol and  Diesel : जाणून घ्या पेट्रोल डिझेल आणखी किती वर्षे पुरणार?

सध्या तरी तेलाची मागणी ही वाढत जाणारी आहे मात्र जगभरातील तेलाची  आणि मागणीचा विचार करता पुढील 47 वर्ष पेट्रोल डिझेल पुरेल असा अहवाल म्हटले जात आहे.

 

प्रदूषणाचा विचार केला असता शासनाने पेट्रोल आणि डिझेल ला पर्यायी म्हणून सीएनजी तसेच इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी वाहने तयार होत असून त्यास प्रचंड मागणी येत आहे.

 

  वाढते मागणी वर्ष        दैनंदिन कोटी बॅरेल

1) 2013    -----------     9.11

2) 2014    -----------     9.2

3) 2015    -----------    9.42

4) 2016    -----------    9.57

5) 2017    -----------    9.76

6) 2018    -----------    9.90

7) 2019    -----------    10.02

8) 2020    -----------    9.11

9) 2021    -----------    9.70

10) 2022  ---------     9.95

11) 2023  ---------    10.18

 

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.🙏

Class 10th and 12th exam dates have been decided

  दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बार...